पोटाची चरबी लोंबकळत असेल तर वापरा नवा फॉर्म्युला (फोटो सौजन्य - iStock)
तुम्हीही वाढत्या पोटाच्या चरबीमुळे त्रस्त आहात का आणि डाएट किंवा जिम केल्यानंतरही तुम्हाला कोणताही लक्षणीय फरक दिसत नाहीये? तर आता तुमच्या झोपण्याच्या सवयींमध्ये काही बदल करण्याची वेळ आली आहे! अलीकडेच, एका आरोग्य तज्ज्ञाने एक सूत्र शेअर केले आहे जे केवळ तुमची झोप सुधारेलच असे नाही तर तुमच्या कंबरेवरील वाढलेली आणि लटकत असणारी चरबीदेखील कमी करू शकते. या सोप्या आणि प्रभावी सूत्राचे नाव आहे ’10-3-2-1-0 झोपेचा नियम’.
पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ डॉ. अॅशले लुकास यांनी सांगितले की, पोटाची चरबी कमी करणे हे आपल्या झोपेशी आणि दिनचर्येशी थेट संबंधित आहे. त्यांनी ‘१०-३-२-१-०’ झोपेचा एक सोपा आणि प्रभावी नियम सांगितला आहे, ज्याचे पालन करून तुम्ही आहार किंवा जास्त व्यायाम न करताही पोटाची चरबी कमी करू शकता. आता म्हणजे नक्की काय याची माहिती आपण लेखातून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
ना जिम, ना डाएटिंग; 5 सोप्या घरगुती व्यायामाने त्वरीत कमी करा Belly Fat
काय आहे नक्की नियम

काय आहे फॉर्म्युला
डॉ. अॅशले आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. जोश अॅक्स यांच्या मते, हा आहाराचा ट्रेंड नाही, तर तुमच्या शरीराला विश्रांती आणि पुनर्प्राप्तीसाठी चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी एक ब्लूप्रिंट आहे. यासाठी हा नियम आधी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हा नियम का प्रभावी आहे?

नियमाचा कसा होतो उपयोग
डॉ. अॅशले यांच्या मते, जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल आणि इन्सुलिनची पातळी वाढते, जी पोटातील चरबी जमा होण्यास जबाबदार असते. झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे ही समस्या आणखी वाढते. विशेषतः महिलांमध्ये, रजोनिवृत्ती दरम्यान जेव्हा इस्ट्रोजेनची पातळी कमी होते तेव्हा पोटातील चरबी वेगाने वाढते.
Belly Fat: लोण्यासारखी विरघळेल पोटावरची चरबी, रिसर्चनुसार 5 ड्रिंक्स करतील शरीराचा कायापालट
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






