• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Intelligency In Boys Are Found More Attravtive By Girls

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध

आजच्या मुलींना फक्त देखणेपण नव्हे, तर हुशारी, नेतृत्वगुण आणि समजूतदारपण असलेले मुलं अधिक आकर्षित करतात. स्मार्टनेस म्हणजे केवळ स्टाइल नाही, तर जबाबदारी आणि भावनिक स्थैर्याचाही समतोल आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 02, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या तरुण पिढीत ‘स्मार्ट’ ही संज्ञा केवळ दिसण्यात मर्यादित राहिलेली नाही, तर ती आता हुशारी, संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि जबाबदारीच्या जाणिवेशी जोडली गेली आहे. अनेक मुली आता अशा मुलांकडे आकर्षित होतात जे केवळ चांगले दिसतात म्हणून नाही, तर जे बौद्धिकदृष्ट्या स्मार्ट आहेत, जे निर्णय घेताना आत्मविश्वास दाखवतात आणि नात्यांमध्ये स्पष्टपणा आणि स्थिरता राखतात.

का साजरा केला जातो National Girlfriend Day? ‘हे’ आहे यामागील रोमँटिक कनेक्शन

हुशारी हे आकर्षणाचं पहिलं पाऊल ठरतं. चांगलं बोलता येणं, योग्य जागी योग्य गोष्ट सांगणं, समोरच्याचं ऐकून घेणं आणि त्यावर विचारपूर्वक उत्तर देणं, हे सर्व गुण आजच्या तरुण मुलींना आवडतात. त्यातच जर मुलगा अभ्यासू आणि काहीतरी वेगळं करणारा असेल, तर तो अधिक लक्ष वेधतो.

नेतृत्वक्षमता ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा एखाद्या गटात जर एखादा मुलगा जबाबदारीने पुढे येतो, लोकांना एकत्र ठेवतो आणि समस्यांवर उपाय शोधतो, तर तो ‘लीडर’ ठरतो. आणि हेच अनेक मुलींना आवडतं. अशा व्यक्तीकडे सुरक्षिततेची भावना असते, आणि तो भविष्यासाठी योग्य जोडीदार वाटतो.

नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि भावनिक स्थैर्यही तितकंच महत्वाचं. एकटा ‘स्मार्ट’ असणं पुरेसं नाही, तर नातं टिकवण्यासाठी समोरच्याच्या भावना समजून घेणं, त्यांचं महत्त्व ओळखणं आणि त्यांच्यासोबत संवाद साधणं गरजेचं असतं. जे मुलं हे समजतात, ते सहजपणे मुलींच्या मनात स्थान मिळवतात.

कोणत्याही भाजीसोबत खा याची चव तुम्हाला नाराज करणार नाही; जाणून घ्या Cheese Garlic Naan ची सोपी, चविष्ट रेसिपी!

सारांश असा की, स्मार्टनेस म्हणजे केवळ ब्रँडेड कपडे घालणं किंवा इंग्रजीत बोलणं नाही, तर तो एक समजूतदारपणाचा, जबाबदारीचा आणि सकारात्मक दृष्टीकोनाचा संगम आहे. मुलींना आज असे मुलं हवे असतात जे त्यांच्या पाठीशी उभे राहतील, त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि नात्याला योग्य दिशा देतील.

Web Title: Intelligency in boys are found more attravtive by girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र
1

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’
2

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’

‘100 पैकी 4 मुली अपवित्र…’ प्रेमानंद महाराज खरंच असं म्हणाले का? काय आहे Viral Video चे तथ्य
3

‘100 पैकी 4 मुली अपवित्र…’ प्रेमानंद महाराज खरंच असं म्हणाले का? काय आहे Viral Video चे तथ्य

Cheating Is In The Air: अरे देवा! जगभरात भारतातील ‘या’ राज्याने केलाय सर्वाधिक Extramarital Affair असण्याचा विक्रम
4

Cheating Is In The Air: अरे देवा! जगभरात भारतातील ‘या’ राज्याने केलाय सर्वाधिक Extramarital Affair असण्याचा विक्रम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.