(फोटो सौजन्य: Pinterest)
नान हा भारतीय ब्रेडचा प्रकार आहे ज्याला मैद्यापासून तयार केले जाते. मैद्याच्या पिठाला सॉफ्ट मळून, बटर लावून त्याला भट्टीत भाजले जाते ज्यामुळे याची याची चव अप्रतिम लागते आणि सर्वांनाच ही चव फार आवडते. आता अनेक हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नान बनवले जातात जे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाऊ शकता. पण आज आम्ही तुम्हाला नानचा एक हटके प्रकार जो लहान असो, तरुण असो वा वृद्ध… याची चव इतकी भन्नाट असते की ती सर्व वयोगटातील लोकांच्या जिभेवर रेंगाळत राहते आणि म्हणूनच हॉटेल्समध्ये याला फार मागणी असते.
Raksha Bandhan 2025 : भावाला करा खुश, घरी बनवा दुबईचा फेमस ‘कुनाफा चॉकलेट’
तर आम्ही बोलत आहोत चीज गार्लिक नानविषयी… हा एक लोकप्रिय आणि चविष्ट उत्तर भारतीय डिश आहे, जी विशेषतः हॉटेलमध्ये बटर चिकन किंवा पनीर ग्रेव्हीसोबत खाल्ली जाते. ही नान तुपात किंवा बटरमध्ये खरपूस भाजलेली असते आणि त्यावर लसूण व चीजचे सुंदर मिश्रण असते. घरी सहज तयार करता येणारी ही रेसिपी पार्टी किंवा खास जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे. लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
दिवसभरात राहाल कायमच उत्साही! सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets, नोट करून घ्या रेसिपी
कृती
चीज नानमध्ये कोणत्या प्रकारचे चीज वापरले जाते?
मोझरेला चीज
चीज नान किती काळ टिकतो?
खोलीच्या तपमानावर हवाबंद कंटेनरमध्ये किंवा पुन्हा सीलबंद करता येण्याजोग्या प्लास्टिक पिशवीत २ दिवसांपर्यंत याला साठवून ठेवले जाऊ शकते.