मुलाच्या प्रेमासाठी असा निर्णय घेतला की तिचं आयुष्यच उध्वस्त झालं. या मुलीने तिचे प्रेम सिद्ध करण्यासाठी तिच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह (positive) बॉयफ्रेंडचे रक्त तिच्या शरीरात इंजेक्ट केले.
या मुलीवर लोक खूप भडकले आहेत. लोक म्हणत आहेत की इतक्या लहान वयात प्रेमात पडायला भेटला आणि हा असला मूर्खपणा करताना आई वडिलांची एकदाही आठवण नाही आली?
आता या मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून मुलाला पोलिसांनी पकडले आहे. तसेच तरुणीच्या कुटुंबीयांनी (family) प्रियकरावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
मुलींनी असला मूर्खपणा कधीच करू नये आणि अभ्यास करण्याच्या वयात अभ्यास करावा. प्रेम ही एक अतिशय गोड भावना आहे. असल्या प्रकारामुळे ही प्रेम बदनाम होत आहे.