Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: रोज मूठभर खा गूळ-चना; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Jaggery and Chana Health Benefits: गूळ आणि चना हे भारतीय आहारातील पारंपरिक तसेच पौष्टिक पदार्थ असून, त्यामध्ये प्रथिने, फायबर, आयरन आणि इतर आवश्यक पोषक घटक आढळतात. योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे मिळतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 15, 2026 | 08:29 PM
Health Tips: रोज मूठभर खा गूळ-चना; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
Follow Us
Follow Us:
  • रोज मूठभर खा गूळ-चना
  • शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
  • गूळ-चना खाण्याची योग्य पद्धत
भारतीय आहारात गूळ आणि चना हे पारंपरिक तसेच पौष्टिक खाद्यपदार्थ मानले जातात. अनेक घरांमध्ये नाश्ता किंवा मधल्या वेळेचा हलका आहार म्हणून या दोन्हींचे सेवन केले जाते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, चनामधील प्रथिने, फायबर आणि खनिजे तसेच गुळातील आयरन, नैसर्गिक साखर आणि इतर पोषक घटक शरीरासाठी लाभदायक ठरू शकतो. संतुलित प्रमाणात आणि योग्य वेळी या पदार्थांचे सेवन केल्यास ऊर्जा वाढण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत अनेक फायदे मिळू शकतात.

Health Tips: रात्रभर Earbuds लावून झोपता? कानांसाठी ‘ही’ सवय ठरू शकते धोकादायक

शरीराला मिळते झटपट ऊर्जा

गुळामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, तर चना प्रथिने दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे थकवा कमी होऊन दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत होते.

हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत

गूळ आणि चना दोन्हीही आयरनचे चांगले स्रोत मानले जातात. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते. विशेषतः आयरनची कमतरता असलेल्या व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा आहार उपयुक्त ठरू शकतो.

पचनसंस्था राहते निरोगी

चन्यामद्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गूळही पचनास चालना देणारा पदार्थ मानला जातो. या दोघांचे एकत्र सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट फुगण्यासारख्या तक्रारी कमी होण्यास मदत मिळू शकते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

चन्यातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच गुळातील अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास मदत करतात. नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्यास हंगामी संसर्गाचा धोका कमी करण्यास हातभार लागू शकतो.

स्नायू आणि हाडांसाठी फायदेशीर

चन्यातील प्रथिने स्नायूंच्या मजबुतीसाठी महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे हाडांच्या आरोग्यालाही आधार देतात. त्यामुळे सक्रिय जीवनशैली असलेल्या व्यक्तींना हा आहार फायदेशीर ठरू शकतो.

गूळ-चना खाण्याची योग्य पद्धत

  • सकाळी रिकाम्या पोटी मूठभर भिजवलेला किंवा भाजलेला चना आणि छोटा गुळाचा तुकडा खाऊ शकता.
  • दोन्ही पदार्थ नीट चावून खावेत.
  • मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजार असल्यास नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन टाळावे.
  • गूळ आणि चना हे दोन्ही पौष्टिक पदार्थ असले तरी ते संतुलित आहाराचा भाग म्हणूनच खाणे महत्त्वाचे आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाताय? ‘या’ भाज्या ठरू शकतात आरोग्यासाठी सर्वात धोकादायक, जाणून घ्या कारण

Web Title: Jaggery chana health benefits gud chana benefits energy digestion immunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • food
  • health care news
  • healthy food

संबंधित बातम्या

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित
1

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित

आता हवं तसं जेवण मिळणार थेट आकाशात! Akasa Air च्या नव्या In-Flight Menu ने जिंकलं प्रवाशांचे मन; पाहा काय आहेत खास मेन्यू
2

आता हवं तसं जेवण मिळणार थेट आकाशात! Akasa Air च्या नव्या In-Flight Menu ने जिंकलं प्रवाशांचे मन; पाहा काय आहेत खास मेन्यू

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
3

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.