(फोटो सौजन्य: Pinterest)
कुठे बाहेर खायला गेलो की चायनीज पदार्थांची मेजवानी ऑर्डर होतेच. भारतीयांना इंडो-चायनीज फूड खायला फार आवडतं आणि यातीलच एक लोकप्रिय आणि चविष्ट असा स्टार्टर्सचा प्रकार म्हणजे चिकन लॉलीपॉप! चायनीज खायला गेल्यावर अधिकतर लोक हा स्टार्टर आवर्जून ऑर्डर करतात. शिवाय अनेक लग्नसमारंभ आणि पार्टीजमध्येही हा पदार्थ सर्व्ह केला जातो. लहानांनाच काय तर मोठ्यांनाही याचे फार वेड. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधील सॉफ्ट चिकनची चव अनेकांना या पदार्थाच्या प्रेमात पाडते.
साधा, सोपा, झटपट नाश्ता! घरी बनवून पाहा Egg Burger; निवडक साहित्यांची गरज अन् 10 मिनिटांतच होतो तयार
सध्या विकेंडचा दिवस जवळ आला आहे अशात अनेकांच्या घरी नॉनव्हेजचा बेत असतो. तुम्हीही यंदाच्या विकेंडसाठी एक सोपी आणि कुरकुरीत रेसिपी शोधत असाल तर चिकन लॉलीपॉप तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अनेकांना हे ठाऊक नाही पण याची रेसिपी फार सोपी आहे आणि तुम्ही घरीच अगदी सहज मार्केटमध्ये मिळतात तसेच चिकन लॉलीपॉप घरी तयार करू शकता. चला याची संपूर्ण रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य
कृती






