साहित्य तांदळाचे पीठ 1 वाटी बेसन 1/4 वाटी मीठ चवीनुसार धणा पावडर 1/2 चमचा जीरा पावडर 1/2 चमचा आमचुर पावडर 1/2 चमचा लाल तिखट 3/4 चमचा हळद 1/4 चमचा खायचा सोडा चिमुटभर पाणी 1 1/4 वाटी तुप 1 चमचा तळण्यासाठी तेल कृती तांदळाच पीठ, गव्हाच पीठ एकत्र करून त्यामध्ये धने, जीरे आमसुल पावडर, हळद, चवी पुरत मीठ या सगळ्या गोष्टी एकत्र करून घ्या. त्या नंतर सर्व गोष्टी एकत्र केल्यावर सर्व पीठ चांगल्या प्रकाले मिक्स करून घ्या. त्या नंतर ते २० ते ३० मिंनिट भिजत ठेवा. त्यानंतर मंद आचेवर तेल तापत ठेवा, दुसरीकडे तयार मिश्रणाचा गोळा घेऊन त्याला गोलाकार आकार करा आणि शंकर पाळी च्या आकाराचे काप कापून घ्या. एकदा मंद आचे वरील तेल तापले आहेका? ते पाहा त्यानंतर तापलेल्या तेला मध्ये एक एक करून शंकरपाळीचे काप सोडा. तेल टाकलेली शंकरपाळी नीट तळून घ्या. नंतर चहासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.