• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Tea Time Snacks Know How To Make Cripsy Mathari At Home Recipe In Marathi

Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, विकतंच कशाला? घरीच बनवा कुरकुरीत अगदी बाजारासारखी खमंग ‘मठरी’

Mathari Recipe : चहासोबत मठरीची चव फारच छान लागते. अनेकदा आपण ही कुरकुरीत मठरी बाजारातून विकत आणतो, पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरच्या घरी अगदी मार्केट स्टाईल फ्रेश मठरी तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 10, 2026 | 03:30 PM
Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, विकतंच कशाला? घरीच बनवा कुरकुरीत अगदी बाजारासारखी खमंग 'मठरी'

(फोटो सौजन्य: Youtube)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मठरी हा मैद्यापासून तयार होणारा एक साॅल्टी स्नॅक आहे.
  • चहासोबत याची चव फार छान लागते.
  • तुम्ही एकदाच मठरी तयार करुन डब्यामध्ये याला महिनोंमहिने साठवून ठेवू शकता.
संध्याकाळची चहाची वेळ आणि सोबत खमंग-खारट पदार्थ असलाच पाहिजे, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. बाजारात सहज मठरी मिळते, पण घरच्या घरी तयार केलेल्या मठरीची चव आणि खारट सुगंध काही औरच असतो. अनेकदा घरी मठरी करताना ती खूप कडक होते किंवा हवा तितकी खुसखुशीत होत नाही, अशी तक्रार ऐकायला मिळते. मात्र योग्य प्रमाण, मोहन आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर तुम्हीही अगदी हलवाईसारखी खुसखुशीत मठरी घरी सहज बनवू शकता. ही मठरी घरच्या घरी तयार केल्याने ती फ्रेश असते. टाइम स्नॅक्ससाठी किंवा हलक्या भुकेला शमवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज या लेखात आपण निवडक साहित्यापासून चविष्ट आणि कुरकुरीत एकदम मार्केट स्टाईल मठरी घरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’

साहित्य

    • मैदा – 2 कप
    • ओवा – 1 छोटा चमचा
    • काळी मिरी – अर्धा चमचा (जाडसर कुटलेली)
    • कसुरी मेथी – 1 मोठा चमचा
  • मीठ – चवीनुसार
  •  तेल किंवा तूप – 1/4 कप
  • तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार
ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी

कृती 

  • सर्वप्रथम एका मोठ्या परातीत मैदा चाळून घ्या. त्यात ओवा, कुटलेली काळी मिरी, कसुरी मेथी आणि मीठ घाला.
  • आता त्यात मोयनसाठी तेल किंवा तूप घालून मैदा बोटांनी चोळत नीट मिसळा. हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. मैदा हातात घट्ट दाबल्यावर गोळा तयार होत असेल, तर मोयन योग्य आहे, हे समजून घ्या. यामुळे मठरी नक्कीच खुसखुशीत होते.
  • यानंतर थोडे-थोडे कोमट पाणी वापरून घट्ट कणीक मळा. कणीक जितकी घट्ट असेल, तितकी मठरी अधिक कुरकुरी लागते. कणीक 15 ते 20 मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवा.
  • कणीक थोडी मुरल्यानंतर लहान-लहान गोळे करून हाताने हलकेच चपटे करा. लाटण्याची गरज नाही, कारण किंचित असमान आकाराची मठरीच जास्त छान लागते.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम तापमानाला आल्यानंतर गॅस मंद करा आणि मठऱ्या सावकाश तेलात सोडा.
  • मंद आचेवर हळूहळू तळल्यास मठरी आतूनही नीट शिजते आणि बाहेरून सोनेरी व खुसखुशीत होते.
  • मठऱ्या दोन्ही बाजूंनी छान रंग आल्यावर काढून घ्या. पूर्णपणे थंड झाल्यावर त्या हवाबंद डब्यात साठवा.
  • योग्य प्रकारे साठवल्यास ही मठरी अनेक दिवस टिकते आणि प्रत्येक वेळी चहाच्या कपासोबत चव दुप्पट करते.

Web Title: Tea time snacks know how to make cripsy mathari at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी
1

ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’
2

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’

सकाळी होईल आणखीनच मजेदार! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Hot Chocolate, नोट करा रेसिपी
3

सकाळी होईल आणखीनच मजेदार! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Hot Chocolate, नोट करा रेसिपी

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, विकतंच कशाला? घरीच बनवा कुरकुरीत अगदी बाजारासारखी खमंग ‘मठरी’

Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, विकतंच कशाला? घरीच बनवा कुरकुरीत अगदी बाजारासारखी खमंग ‘मठरी’

Feb 10, 2026 | 03:30 PM
संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Feb 10, 2026 | 03:26 PM
February 2026 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर मिळतेय भरघोस डिस्काउंट

February 2026 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर मिळतेय भरघोस डिस्काउंट

Feb 10, 2026 | 03:26 PM
माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय

माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय

Feb 10, 2026 | 03:18 PM
यशचा Toxic चित्रपट अडचणीत; निर्मात्यांवर बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचा आरोप, FIR दाखल

यशचा Toxic चित्रपट अडचणीत; निर्मात्यांवर बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचा आरोप, FIR दाखल

Feb 10, 2026 | 03:17 PM
Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

Feb 10, 2026 | 03:00 PM
Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

Feb 10, 2026 | 02:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.