Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांसाठी बनवा थंडगार Fruit Cream, प्रत्येक घासामध्ये मिळेल फ्रेशनेसचा खास स्वाद

लहान मुलं बऱ्याचदा फळे खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फ्रुट क्रीम बनवू शकता. हे फ्रुट क्रीम खाल्ल्यानंतर मुलं पुन्हा पुन्हा खाण्याचा हट्ट करतील. चला तर जाणून घेऊया फ्रुट क्रीम बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 03:30 PM
कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांसाठी बनवा थंडगार Fruit Cream

कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांसाठी बनवा थंडगार Fruit Cream

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते आणि घामामुळे अशक्तपणा वाढू लागतो. अशावेळी शरीराला थंडाव्याची खूप जास्त आवश्यकता असते. थंड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच आईस्क्रीम किंवा थंडगार ज्यूस आणून प्यायले जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही थंडगार फ्रूट क्रीम बनवू शकता. वेगवेगळी फळे आणि दूधाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. घरातील लहान मुलांसह मोठ्यांना फळे खायला अजिबात आवडत नाही. फळांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडले जाते. पण फळांमध्ये असलेले विटामिन सी, फायबर आणि इतर आवश्यक घटक शरीराला भरपूर पोषण देतात. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये फळांचे आवर्जून सेवन करावे. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी फळे खूप जास्त उपयुक्त ठरतात. चला तर जाणून घेऊया फ्रुट क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

साहित्य:

  • फ्रेश क्रीम
  • तुमच्या आवडीनुसार फळे
  • पिठीसाखर
  • व्हॅनिला इसेन्स
  • सुका मेवा
पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • फ्रूट क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व फळे काही वेळ पाण्यात ठेवून द्या. त्यानंतर फळांचे मध्यम आकारात तुकडे करा.
  • मोठ्या वाटीमध्ये फ्रेश क्रीम घेऊन त्यात आवडीनुसार पिठीसाखर, व्हॅनिला इसेन्स घालून विस्करने किंवा बिटरच्या मदतीने क्रीम पूर्णपणे फेटून घ्या.
  • फेटून घेतलेली क्रीम फ्रिजरमध्ये दोन ते तीन तास थंड होण्यासाठी ठेवा. यामुळे क्रीमचा थिकनेस वाढेल आणि पदार्थ सुद्धा चवीला चांगला लागेल.
  • फ्रिजमधून क्रीम काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा फेटून घ्या. त्यानंतर त्यात कापून घेतलेली फळे आणि सुका मेवा घालून मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण काहीवेळ फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा आणि नंतर सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले फ्रेश फ्रुट क्रीम. हा पदार्थ पाहून लहान मुलं खूप खुश होतील.

Web Title: Make cool fruit cream for kids in hot summer simple food recipe summer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

बकरी ईदच्या मेजवानीची वाढेल शोभा! घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

बकरी ईदच्या मेजवानीची वाढेल शोभा! घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ

४ पदार्थांचा वापर करून पारंपरिक बंगाली पद्धतीमध्ये बनवा मऊलुसलूशीत रसगुल्ला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

४ पदार्थांचा वापर करून पारंपरिक बंगाली पद्धतीमध्ये बनवा मऊलुसलूशीत रसगुल्ला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा
3

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी
4

पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.