Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

४ पदार्थांचा वापर करून पारंपरिक बंगाली पद्धतीमध्ये बनवा मऊलुसलूशीत रसगुल्ला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला बंगाली पारंपरिक पद्धतीने रसगुल्ला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले रसगुल्ले चवीला अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 10:20 AM
४ पदार्थांचा वापर करून पारंपरिक बंगाली पद्धतीमध्ये बनवा मऊलुसलूशीत रसगुल्ला

४ पदार्थांचा वापर करून पारंपरिक बंगाली पद्धतीमध्ये बनवा मऊलुसलूशीत रसगुल्ला

Follow Us
Close
Follow Us:

सणावाराच्या दिवसांमध्ये गोड पदार्थ काय बनवावं? बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी विकतची मिठाई आणून खाल्ली जाते. गुलाबजाम, रसगुल्ला, पेढा किंवा इतर गोड पदार्थ बनवणे सगळ्यांचं खूप जास्त अवघड वाटते. त्यातील सगळ्यात कठीण पदार्थ म्हणजे रसगुल्ला. हा पदार्थ चवीला जितका सुंदर आणि टेस्टी लागतो तितकाच बनवण्यासाठी अजिबात सोपा नाही. रसगुल्ला बनवताना पाकात दुधाचे गोळे टाकल्यानंतर ते लगेच फाटून जातात, तर काहीवेळा दुधाचा व्यवस्थित गोळा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ४ पदार्थांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये रसगुल्ला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला रसगुल्ला मऊ लुसलुशीत होईल आणि चव सुद्धा भारी लागेल. घरी बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे पाहुणे आल्यानंतर किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही घरात रसगुल्ला बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रसगुल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

साहित्य:

  • दूध
  • व्हिनेगर
  • साखर
  • पाणी
पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • रसगुल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
  • वाटीमध्ये थोडस पाणी आणि व्हिनेगर घेऊन मिक्स करा आणि उकळी आलेल्या दुधात टाकून मिक्स करून घ्या.
  • दूध व्यवस्थित ढवळून घ्या. त्यांनतर कॉटनच्या कपड्यावर तयार केलेले मिश्रण ओतून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या. त्यानंतर काहीवेळ दुधाचा गोळा घट्ट गोष्टींखाली ठेवून द्या.
  • त्यानंतर ताटात दुधाचा गोळा घेऊन हलक्या हाताने मळून त्यातील गुठळ्या पूर्णपणे फोडून घ्या आणि मिश्रण पातळ वाटल्यास त्यात चमचाभर मैदा टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये पाणी घेऊन त्यात वाटीभर साखर घाला आणि पाक बनवून घ्या. दुधाच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
  • तयार केलेले गोळे सारखेच्या पाकात टाकून १० ते १५ मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर साखरेत शिजवलेले रसगुल्ले काढून
  • त्यातील पाणी काढा आणि साखरेच्या एकतारी पाकात काहीवेळ भिजत ठेवा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चविष्ट गोड रसगुल्ले.

Web Title: Make mushy rasgulla in traditional bengali style using 4 ingredients simple sweet recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा
1

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी
2

पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

वेटलॉससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे कबाब, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
3

वेटलॉससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे कबाब, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी
4

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.