• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Increase In Heat In Pune City Will Continue For The Next Two Days Weather Update

‘देशभरात असेल पाऊस पण पुण्यात फक्त…’; तापमानाची स्थिती काय? पुढील दोन दिवस…

शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून १७ ते १८ अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र रविवारी यामध्ये किंचित घट होऊन ते १४.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 08:06 PM
'देशभरात असेल पाऊस पण पुण्यात फक्त...'; तापमानाची स्थिती काय? पुढील दोन दिवस...

शहरातील उकाड्यात होणारी वाढ कायम (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शहरातील उकाड्यात होणारी वाढ कायम 
पुणे शहरात किमान तापमानामध्ये चढ-उतार
कमाल तापमानामध्ये देखील १ अंश सेल्सिअसची घट

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानामध्ये चढ-उतार नोंदविण्यात येत होते. त्यामुळे शहरात कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन असे चित्र होते. शुक्रवारी (ता. २७) किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाली. परिणामी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागला.  पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून १७ ते १८ अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र रविवारी यामध्ये किंचित घट होऊन ते १४.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर कमाल तापमानामध्ये देखील १ अंश सेल्सिअसची घट होऊन ते ३२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दुपारी कडक ऊन पडल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे आणि परिसरात शनिवारी (ता. २८) कमाल तापमान आणि किमान तापमानामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. १) कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय!

देशातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत हवामान लोकांना आश्चर्यचकित करत आहे. राजधानी दिल्लीत उष्णता वाढत आहे, तर डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हिंदी महासागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग हवामान परिस्थिती बदलत आहे.

IMD Alert: 260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय! महावादळाची सावली, मुसळधार पाऊस अन् धुक्याचा वर्षाव; IMD ने ‘या’ राज्यांना दिला अलर्ट

समुद्रावर निर्माण झालेले चक्रीवादळ ‘होरासिओ’ ताशी २६० किमी वेगाने पोहोचले आहे. हवामानशास्त्रज्ञ या वर्षीचे सर्वात धोकादायक वादळ म्हणत आहेत. जरी त्याचा थेट परिणाम भारतावर होणार नसला तरी, त्याने संपूर्ण भारतीय उपखंडातील हवामान विस्कळीत केले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. केरळच्या किनारी भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Increase in heat in pune city will continue for the next two days weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

कारवाईत बेजबाबदारपणा करणाऱ्यांवरच दंडुका; महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली तंबी
1

कारवाईत बेजबाबदारपणा करणाऱ्यांवरच दंडुका; महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली तंबी

प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दणका; महापालिका आयुक्तांनी थेट…
2

प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दणका; महापालिका आयुक्तांनी थेट…

पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल; उपसभापती सहीशिवाय निविदा नाहीच
3

पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल; उपसभापती सहीशिवाय निविदा नाहीच

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?
4

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

Feb 27, 2026 | 09:38 PM
Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Feb 27, 2026 | 09:11 PM
Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Feb 27, 2026 | 08:51 PM
PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

Feb 27, 2026 | 08:49 PM
कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

Feb 27, 2026 | 08:44 PM
ENG vs NZ T20 World Cup Live: ‘किवीं’साठी करो या मरो स्थिती; इंग्लंडला दिले 160 धावांचे लक्ष्य

ENG vs NZ T20 World Cup Live: ‘किवीं’साठी करो या मरो स्थिती; इंग्लंडला दिले 160 धावांचे लक्ष्य

Feb 27, 2026 | 08:37 PM
IND vs WI Head to Head: सेमीफायनलपूर्वी वाढली धाकधूक! वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची ‘ही’ आकडेवारी पाहून तुमची झोपच उडेल

IND vs WI Head to Head: सेमीफायनलपूर्वी वाढली धाकधूक! वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची ‘ही’ आकडेवारी पाहून तुमची झोपच उडेल

Feb 27, 2026 | 08:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.