Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवा सर्वांच्या आवडीचा कुरकुरीत बेसनाचा पोळा; कामाच्या गडबडीत झटपट तयार होणारी रेसिपी

सकाळच्या कामाच्या गडबडीत अनेक गृहिणींची टिफिनसाठी फार दमछाक होते, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक झटपट तयार होणारी पण चवीला तितकीच अप्रतिम लागणारी अशी एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2025 | 10:39 AM
BESAN CHILA

BESAN CHILA

Follow Us
Follow Us:

बेसनाचा पोळा हा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो चण्याच्या डाळीचा पिठापासून तयार केला जातो. लहानपणी तुम्ही हा पदार्थ नक्कीच चाखला असेल. झटपट काही तयार करायचं असलं अथवा टीफीनची घाई असली की आई नेहमीच चविष्ट आणि खमंग असा बेसनाचा पोळा बनवून देत असे. तुम्हालाही सकाळच्या कामाच्या गडबडीत टिफिनसाठी नवीन काय बनवावं असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे धिरडे, नोट करून घ्या रेसिपी

ही रेसिपी झटपट तयारच होत नाही तर याची चवही फार छान लागते जी सर्वांनाच खायला फार आवडते. यात काही भाज्या मिक्स करून तुम्ही या पोळ्याला एक हेल्दी रूप देऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. गरमा गरम करून खाल्ल्यास तुम्हाला एक कुरकुरीत चव मिळेल जी तुमच्या मनाला सुखावून जाईल. चला अजिबात वेळ न दवडता लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बेसन – १ कप
  • कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)
  • हिरव्या मिरच्या – २ (बारीक चिरलेल्या)
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • हळद – ¼ टीस्पून
  • जिरे – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – अंदाजे ¾ कप
  • तेल – शेकण्यासाठी
संध्याकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत पनीर ठेचा पराठा

कृती

  • बेसनाचा पोळा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये बेसन घ्या
  • यानंतर त्यात हळद, मीठ आणि जिरे टाका
  • त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.
  • थोडे थोडे पाणी घालत घट्टसर पण ओतता येईल असे मिश्रण तयार करा.
  • नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करून थोडं तेल पसरवा.
  • एक पोळीएवढं मिश्रण तव्यावर ओता आणि चमच्याने थापून गोलसर पोळा बनवा.
  • झाकण ठेवून मध्यम आचेवर एक बाजू ३-४ मिनिटं शिजवा, मग उलटून दुसरी बाजू शिजवा.
  • दोन्ही बाजू छान खरपूस शिजल्यानंतर गरमागरम पोळा एका प्लेटमध्ये काढा.
  • तयार पोळा तुम्ही चपाती, भाकरी अथवा सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

Web Title: Make easy cripsy and quick besan pola at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी
1

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील
2

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब
3

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी
4

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.