Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय! मुगडाळ आणि पालकचा वापर करून बनवा हेल्दी हिरवी इडली, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल चविष्ट

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं इडली खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच साधी इडली खाऊन कंत्राला आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही मुगडाळ पालक इडली बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 12, 2026 | 08:00 AM
मुगडाळ आणि पालकचा वापर करून बनवा हेल्दी हिरवी इडली

मुगडाळ आणि पालकचा वापर करून बनवा हेल्दी हिरवी इडली

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे ही सवय शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. सकाळच्या वेळी उपाशी पोटी राहिल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण झपाट्याने होते आणि शरीराला धोका निर्माण होतो. त्यामुळे कायमच पौष्टिक नाश्ता करणे फार आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात चहा बिस्कीट किंवा ब्रेड खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला मुगडाळ पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. तेलकट तिखट पदार्थ खाण्याऐवजी इडली हा पर्याय अतिशय उत्तम आहे. त्यामुळे नाश्त्यात वडा खाण्याऐवजी इडली किंवा डोसा खावा. लहान मुलं पालेभाज्या खायला खूप कंटाळा करतात, अशावेळी मुलांना तुम्ही पालेभाज्यांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया मुगडाळ पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : फणसाचं चटकदार लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? एकदाच बनवा आणि वर्षभर याचा आनंद लुटा

साहित्य:

  • पालक
  • मुगडाळ
  • मीठ
  • तेल
  • हिरव्या मिरच्या
  • आलं
  • दही
  • रवा
  • इनो
  • तेल
सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ

कृती:

  • मुगडाळ पालक इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुगडाळ पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. ३ ते ४ ठेवून नंतर त्यातील पाणी काढून टाका.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुगडाळ टाकून त्यात चिरलेला पालक, हिरव्या मिरच्या, आले, जिरे आणि दही घालून पेस्ट बनवा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये तयार केलेले हिरवे वाटण घालून त्यात वाटीभर रवा चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • १० ते १५ मिनिट रवा फुलण्यासाठी तसाच ठेवून द्या. त्यानंतर त्यात इनो घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • इडलीचे भांड गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला तेल लावून त्यात तयार केलेले मिश्रण घालून इडली वाफवण्यासाठी ठेवा.
  • १० ते १५ मिनिटं इडली शिजल्यानंतर गॅस बंद करून भांड्यात वाफ गेल्यानंतर इडली काढून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चमचमीत हिरवी इडली.

Web Title: Make healthy green idli using moong dal and spinach simple breakfast recipe spinach benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी
1

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
2

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव
3

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
4

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.