Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका

पावसाळा ऋतू सुरू झाला असून या ऋतूत अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणांचे सौंदर्य स्वर्गाहून काम वाटत नाही ज्यामुळे याकाळात ट्रिप प्लॅन करणं नाही नवी गोष्ट नाही. थंड वातावरण, चारही बाजूने हिरवळ आणि धुक्याने भरलेले आभाळ यामुळे पावसाळी पर्यटन फार खास मानले जाते. 

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2026 | 08:46 AM
Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका

Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात काही पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलते, पण त्याचबरोबर अपघातांचा धोकाही वाढतो.
  • मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
  • मान्सून ट्रिपसाठी ठिकाण निवडताना हवामान आणि सुरक्षिततेची माहिती आधी तपासून घ्यावी.
तुम्हीही पावसाळ्यात भटकंतीचा विचार करत असाल तर काही गोष्टींची आताच काळजी घ्या. याकाळात फिरण्यासाठी सुंदर वातावरण निर्माण होत आले तरी जीवाचा धोका देखील दुपटीने वाढत असतो. देशात असे अनेक टुरिस्ट स्पॉट आहेत जे पावसाळ्याच्या काळात सुंदर दिसत असले तरी इथे जीवाचा धोका अधिक असतो. आतापर्यंत अनेक पर्यटकांनी या ठिकाणी आपला जीव गमवला आहे. अशात पावसाळ्यात फिरण्यासाठी सुरक्षित ठिकाणांची निवास करणे खूप महत्त्वाचे ठरते. चला याकाळात कोणत्या ठिकाणी जाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते ते जाणून घेऊया.

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

कलिम्‍पोंग

कलिम्‍पोंग हा पश्चिम बंगाल राज्यातील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. इथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. डोंगर, शांत वातावरण आणि इथल्या निसर्गसाैंदर्यासाठी हे ठिकाण प्रामुख्याने ओळखले जाते. पावसाळ्यात इथले दृष्य पाहायला तर सुंदर दिसतात परंतु याकाळात इथे भूस्खलनाचा धोका असल्याने जीवाचा धोका फार वाढतो. यामुळेच मान्सूनमध्ये या ठिकाणी चुकूनही जाऊ नये.

आसाम

आसाममध्ये चहाचे मळे, नैसर्गिक साैंदर्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृती पाहायला मिळते. जुलै महिन्यात इथे भरपूर पाऊस वाढतो. याकाळात डोंगराळ भागात ट्रिप न करण्याचा सल्ला दिला जातो. आसामच्या अधिकतर भागात पावसाळ्याच्या काळात पूर आणि भूस्खलनाचा धोका फार वाढतो ज्यामुळे याकाळात चुकूनही न जाण्याचा सल्ला दिला जातो.

हिमाचल

हिमालयाच्या कुशीत वसलेले हे राज्य तिथल्या नयनरम्य दृष्यांसाठी ओळखले जाते. कपल्स, फॅमिली किंवा सोलो ट्रिपसाठी हे राज्य एक चांगला पर्याय मानले जाते. पावसाळ्याच्या काळात डोंगराळ भागातून या राज्याची सैर करण्याचा विचार चुकूनही करु नका. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते.

भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब…

ऋषिकेश

गंगा नदीच्या काठावर वसलेले ऋषिकेश हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. इथे पर्यटकांसाठी अनेक व्हाॅटर स्पोर्ट्स एक्टिव्हिटीज सुप्रिसिद्ध आहेत. परंतु पावासळ्याच्या काळात या एक्टिव्हिटीज करण्यावर बंदी घातली जाते. याकाळात इथे नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढते. जुलै महिन्यात या ठिकाणी जाऊ नका.

 

Web Title: Monsoon travel tips dangerous tourist places to avoid during rainy season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Monsoon
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
1

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
2

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
3

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
4

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.