१९६८: फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
१९५९: जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
१९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.
१९४२: दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३२: प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.
१६८५: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.
१९८३: श्रीशांत – क्रिकेटपटू
१९५२: डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी
१९४५: बॉब मार्ली – जमैकन संगीतकार (निधन: ११ मे १९८१)
१९१५: कवी प्रदीप – आधुनिक राष्ट्रकवी – दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९९८)
१९१२: एव्हा ब्राउन – ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण (निधन: ३० एप्रिल १९४५)
१९११: रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ जून २००४)
१८९५: बेब रुथ – ५०० होम रन्स करणारे पहिले बेसबॉल खेळाडू (निधन: १६ ऑगस्ट १९४८)
१७४८: ऍडम वाईशप्त – इल्युमिनॅटिचे संस्थापक (निधन: १८ नोव्हेंबर १८३०)
२०२२: लता मंगेशकर – भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २८ सप्टेंबर १९२९)
२००२: मॅक्स पेरुत्झ – ऑस्ट्रियन-इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: १९ मे १९१४)
२००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ – केंद्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते
१९९३: आर्थर एशे – विम्बल्डन, यूस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय, अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै १९४३)
१९७६: ऋत्विक घटक – भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)
१९५२: राजा जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा (जन्म: १४ डिसेंबर १८९५)
१९३९: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज (जन्म: १० मार्च १८६३)
१९३१: मोतीलाल गंगाधर नेहरु – भारतीय राजनीतीज्ञ (जन्म: ६ मे १८६१)