थोर समाजसुधारक संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
आपल्या महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाला संत परंपरेचा मोठा इतिहास लाभला आहे. यातील एक महत्त्वाचे संत म्हणजे संत नामदेव महाराज. १६व्या शतकातील महान संत, कवी आणि समाजसुधारक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी अभंग, भारुड आणि कीर्तनांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. जातिभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय यांविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली. “एकनाथी भागवत” आणि “भावार्थ रामायण” यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी अध्यात्म आणि नैतिक मूल्यांचा संदेश दिला. त्यांची शिकवण प्रेम, समता आणि मानवतेवर आधारित होती. वारकरी परंपरेत त्यांनी भक्ति आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम घडवून आणला.फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ. स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य (एकनाथ षष्ठी हा) दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. (Dinvishesh)
25 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
25 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
25 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष






