Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट ‘करण्याचे ‘हे’ आहेत सोपे मार्ग

आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक शांतता जपणे खूप गरजेचे झाले आहे. रोजच्या छोट्या सवयी आणि स्वतःची काळजी घेणारे उपाय अंगीकारल्यास ताणतणाव आणि चिंता सहज कमी करता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 09, 2026 | 01:30 PM
ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट 'करण्याचे 'हे' आहेत सोपे मार्ग

ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट 'करण्याचे 'हे' आहेत सोपे मार्ग

Follow Us
Follow Us:
  • दिवसाची सुरुवात शांतपणे करणे आणि नियमित खोल श्वसनाचा सराव केल्यास मन स्थिर राहते व चिंता कमी होते.
  • दररोज थोडा व्यायाम किंवा चालणे आणि मोबाईल-स्क्रीनपासून वेळोवेळी ब्रेक घेणे मानसिक ताण कमी करण्यास मदत करते.
  • पुरेशी झोप, आरोग्यदायी आहार आणि भरपूर पाणी पिल्याने मन प्रसन्न राहते आणि शरीर-मेंदू दोन्ही ताजेतवाने होतात.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताणतणाव आणि चिता ही अनेकांसाठी सामान्य समस्या झाली आहे. कामाच्या विचित्र वेळापत्रकांपासून ते सतत मोबाईल आणि डिजिटल माध्यमांमध्ये गुंतून राहण्यामुळे मनावर ताण येतो. याचा परिणाम थकवा, चिडचिडेपणा आणि जीवनातील आनंद कमी होण्यात दिसतो. मात्र, रोजव्या छोट्या सवयी आणि स्वत ची काळजी घेणाऱ्या उपायांमुळे मनाला शांतता मिळू सकते आणि पुन्हा उत्साही वाटू शकते.

नाश्त्यात चहा पिण्याने कोणता आजार होतो? तुमच्याजवळ आहे का याचं उत्तर, तुम्हीही ही चूक करताय, व्हा सावध

दिवसाची सुरुवात शांतपणे करा

सकाळी घाईगडबड न करता दिवसाची सुरुवात शातपणे करा, काही मिनिटे खोल श्वास ध्या हलके स्ट्रेचिंग करा किंवा शांत बसून स्वतः सौबत वेळ घालवा, अशी सुरुवात मनातील गोंधळ कमी करते आणि दिवसातील ताण हाताळण्यासाठी मन तयार करते.

खोल श्वसनाचा सराव करा

चिंता वाढली की खोल श्वसन हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय ठरतो. नाकाने हळू श्वास घ्या, काही सेकंद थांबा आणि तोंडाने शांतपणे श्वास सोडा. दिवसातून पाच मिनिटे असा सराव केल्यास ताण कमी होतो आणि लगेच हलके वाटू लागते.

नियमित हालचाल ठेवा

व्यायाम हा नैसर्गिक तणावनाशक आहे. यासाठी जड व्यायाम करण्याची गरज नाही. चालणे, योग, नृत्य किंवा साधे स्ट्रेचिंगसुद्धा उपयोगी ठरते. रोज २० ते ३० मिनिटांची हालचाल मन प्रसन्न ठेवते आणि ऊर्जा वाढवते.

स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा

सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियावर स्क्रोलिंग आणि स्क्रीनकडे पाहणे यामुळे नकळत चिंता वाढते. झोपण्यापूर्वी मोबाईल टाळणे, मधूनमधून डिजिटल ब्रेक घेणे आणि ऑफलाइन आवडत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. मनालाही विश्रांतीची गरज असते,

पुरेशी झोप घ्या

झोपेची कमतरता ताणतणाव आणि चिंता वाढवू शकते, ठराविक वेळेला झोपणे, रात्री उशिरा कॅफिन टाळणे आणि झोपण्यापूर्वी शांत करणारी दिनचर्या ठेवणे फायदेशीर ठरते. चांगली झोप मेंदूला नव्याने ताजेतवाने करते.

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी

सजगपणे आहार घ्या आणि पाणी प्या

आपण काय खातो त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर थेट प्रभाव पडतो. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि भरपूर पाणी यांचा समतोल आहार मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. जास्त कॅफिन आणि साखर असलेले पदार्थ टाळल्यास अस्वस्थता कमी होऊ शकते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Stress anxiety reduction daily habits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
1

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
2

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
3

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
4

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.