शिक्षक दिनानिमित्त गुरूंना पाठवा 'या' खास शुभेच्छा
दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस देशभरात सगळीकडे साजरा केला जातो. याशिवाय भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देखील असते. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा जयंती दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे अमूल्य योगदान असते. शाळा कॉलेज किंवा क्लासमधील शिक्षक सतत मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सर्वच शिक्षकांचे आभार मानण्यासाठी काही शुभेच्छा संदेश सांगणार आहोत. हे संदेश वाचून शिक्षकांचे उर भरून येईल.(फोटो सौजन्य – istock)
“गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”
“लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…
बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले…
अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
गुरुशिवाय चांगले ज्ञान मिळत नाही
गुरुविना योग्य दिशा सापडणे नाही
गुरुशिवाय जीवनाला बळ नाही
गुरुशिवाय ज्ञानाचे वैभव प्राप्त होत नाही
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Happy Teachers’ Day Wishes
तुम्ही माझ्या जीवनाची आहात प्रेरणा
तुम्ही मला नेहमीच सत्य आणि शिस्तीचे दिले धडे
तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!!
Happy Teachers’ Day Wishes
गुरु म्हणजे जीवनाचे सार
गुरु म्हणजे भगवंताचे नाम
गुरु म्हणजे अध्यात्माचा प्रकाश
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांनी आपल्याला घडवलं
जीवनात दाखवली योग्य दिशा
माझ्या जीवनाच्या शिल्पकारांना कोटी-कोटी प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
बुडणाऱ्याला आधार देतात ते गुरु
जेव्हा-जेव्हा गमावला धीर
गुरुंनी प्रत्येक संकटातून तारले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
एक चांगला शिक्षक दिव्याप्रमाणे असतो
स्वतः प्रज्वलित होऊन इतरांना प्रकाश दाखवतो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगण्याची कला शिकवतात शिक्षक
ज्ञानाची किंमत समजावून सांगतात शिक्षक
शिष्यांना घडवण्यासाठी अहोरात्र झटतात शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
सत्य आणि प्रामाणिकपणाचे धडे देतात
गुरू आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात
अडचणींशी धैर्याने सामना करायला लावतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुशिवाय चांगले ज्ञान मिळत नाही
गुरुविना योग्य दिशा सापडणे नाही
गुरुशिवाय जीवनाला बळ नाही
गुरुशिवाय ज्ञानाचे वैभव प्राप्त होत नाही
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Happy Teachers’ Day Wishes
तुम्ही माझ्या जीवनाची आहात प्रेरणा
तुम्ही मला नेहमीच सत्य आणि शिस्तीचे दिले धडे
तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!!
Happy Teachers’ Day Wishes
गुरु म्हणजे जीवनाचे सार
गुरु म्हणजे भगवंताचे नाम
गुरु म्हणजे अध्यात्माचा प्रकाश
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
ज्यांनी आपल्याला घडवलं
जीवनात दाखवली योग्य दिशा
माझ्या जीवनाच्या शिल्पकारांना कोटी-कोटी प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
बुडणाऱ्याला आधार देतात ते गुरु
जेव्हा-जेव्हा गमावला धीर
गुरुंनी प्रत्येक संकटातून तारले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
एक चांगला शिक्षक दिव्याप्रमाणे असतो
स्वतः प्रज्वलित होऊन इतरांना प्रकाश दाखवतो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
जगण्याची कला शिकवतात शिक्षक
ज्ञानाची किंमत समजावून सांगतात शिक्षक
शिष्यांना घडवण्यासाठी अहोरात्र झटतात शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
सत्य आणि प्रामाणिकपणाचे धडे देतात
गुरू आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात
अडचणींशी धैर्याने सामना करायला लावतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
ते दिव्यासारखा जळतात
अनेकांचे जीवन उजळवतात
प्रत्येक गुरु असेच आपले कर्तव्य पार पाडतात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teachers’ Day Wishes
तुमच्यासारखे शिक्षक आमच्या स्वप्नांचे आहेत शिल्पकार
आमच्या जीवनात तुमचे अतुलनीय योगदान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!