(फोटो सौजन्य – istock)
Pregnant Woman: नववर्ष साजरे करताना गर्भवती महिलांनी पाळाव्यात ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
सुंठ
सुंठाची पावडरदेखील दुखणा-या दातावर लावू शकतात. सुंठाची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट दुखणार्या दातावर लावावी. त्यामुळे दातदुखीपासून तात्काळ आराम मिळेल. तसेच आल्याचा लहानसा तुकडा चघळत राहा. पल्याचा रस दुखणार्या दाताकडे वळवण्याचा प्रयत्न करा. 5 आहे. तत्काळ आराम मिळतो.
मिठाचे पाणी
दातात ठणक बसत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या दातांमध्ये अन्नपदार्थ अडकून दाता वेदना होता. त्यावर हा एक उत्त उपाय आहे. मिठाच्या पाण्यामुळे दातात अडकलेले अन्नकण निघू जातात. मीठ हे डिसइनफेक्टन असल्यामुळे ते दातातील विषाणू मारतात.
लवंगाचं तेल
दातदुखीपासून सुटका करण्यासाठी लवंगाच्या तेलाचे थेंब कापसाच्या बोळ्यानं दुखणाऱ्या दातावर लावावे. लवंगाचे तेल हे दातदुखी दूर करण्यास फारच उपयुक्त आहे.
पेपरमिंट टी बॅगचा वापर
हल्ली ग्रीन टीचे चलन वाढले आहे. टी घरात सहज उपलब्ध असते. दातातील वेदना कमी करण्यासाठी आणि हिरड्यान सेन्सिटीव्हीटी कमी करण्यासाठी पेपर फ्लेवरच्या टी बॅगचा तुम्ही वापर करु शकता.
बर्फाचा शेक द्या
दुखणाऱ्या दातावर बर्फाचा शेक द्या. दुखापत झालेल्या भागावर ज्याप्रमाणे बर्फाची बॅग ठेवून शेकतात, अगदी त्याच प्रमाणे ही क्रिया करायची आहे. आईसबॅग किंवा एखाद्या रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून दुखत असलेल्या दातांच्या बाहेरून शेक द्या. बर्फाच्या थंडाव्याने तिथले रक्त गोठतं आणि वेदना कमी होतात.
लसणाच्या कळ्या
लसूण जखम बरी करण्यासाठी वापरण्यात येणारं आयुर्वेदिक पदार्थ आहे. प्राचिन काळात वेदना, दाह कमी दूर करण्यासाठी लसणाचाच वापर केला जात होता. लसूण बॅक्टेरिया मारायला जहाल औषध आहे. पण दातदुखीवर सुद्धा गुणकारी आहे. लसणीची पेस्ट करून ती दुखणाऱ्या दातावर लावावी किवा कच्ची लसूण चावून त्याचा रस दुखणाऱ्या दातापाशी नेऊन ठेवावा. दातदुखीवर लवकर आराम पडेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






