• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Want A Parlor Like Glow On Your Face Then Use Rs 20 Papaya In This Way

चेहऱ्यावर हवा आहे पार्लरसारखा ग्लो? मग २० रुपयांच्या पपईचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल चमकदार

चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी पपई जेल मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: नोव्हेंबर 30, 2025 | 09:58 AM
चेहऱ्यावर हवा आहे पार्लरसारखा ग्लो? मग २० रुपयांच्या पपईचा 'या' पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावर हवा आहे पार्लरसारखा ग्लो? मग २० रुपयांच्या पपईचा 'या' पद्धतीने करा वापर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वच महिलांना अतिशय सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि कोरडी पडते. थंडी वाढल्यानंतर त्वचेमधील ओलावा काहीसा कमी होऊन जातो. त्वचा खूप जास्त कोरडी आणि पांढरी पडून जाते. चेहऱ्यावरील ग्लो निघून गेल्यानंतर तो पुन्हा मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअरचा वापर तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. केमिकलयुक्त महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर केल्यामुळे काही काळापुरतीच त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने चेहऱ्यावर पुन्हा एकदा सुरकुत्या दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी पपईचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

हिवाळ्यात कोरड्या त्वचेला द्या नैसर्गिक ओलावा! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल चमकदार आणि तेजस्वी

गोड चवीचे पपई हे फळ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. पपईचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम्स आणि जीवनसत्त्वे त्वचेचा रंग बदलण्यासाठी मदत करतात. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता आणि पोत सुधारण्यासाठी पपईचा वापर करावा. पपईपासून बनवलेला जेल मास्क त्वचेला खोलवर पोषण देतो आणि त्वचा चमकदार करण्यास मदत करतो. थंडीच्या दिवसांमध्ये काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी पपई जेल मास्कचा वापर करावा. यामुळे त्वचा नितळ, मुलायम आणि सुंदर होईल.

हिवाळ्यासाठी पपईचा जेल मास्क:

पपई जेल मास्क तयार करण्यासाठी पपईचा गर, कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल, बदाम तेल इत्यादी साहित्य लागणार आहे. मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम पपईचा रस वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात बदाम तेल आणि कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण क्रिमी झाल्यानंतर त्यात विटामिन ई कँप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवून नंतर गाळून घ्या.या पद्धतीने पपई जेल मास्क तयार होईल.

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर करा ‘या’ तेलाने मसाज, सकाळी उठल्यानंतर चेहरा दिसेल टवटवीत आणि फ्रेश

पपई जेल मास्क लावण्याची सोपी पद्धत:

चेहऱ्यावर कोणताही मास्क लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे घाण, धूळ, माती स्वच्छ होऊन जाते. तयार केलेला मास्क लावण्याआधी त्वचेवर स्क्रब लावून हलक्या हाताने त्वचा मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होऊन जाईल. त्यानंतर त्वचा स्वच्छ धुवून तयार केलेला जेल मास्क लावावा. १५ ते २० मिनिटं मास्क ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा मास्क आठवड्यातून एकदा त्वचेवर लावल्यास त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर होईल. मास्क लावून झाल्यानंतर काहीवेळ त्वचेवर मसाज केल्यास त्वचा खूप जास्त सुंदर होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Want a parlor like glow on your face then use rs 20 papaya in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: नोव्हेंबर 30, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • home remedies
  • papaya benefits
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज
1

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज

अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद
2

अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर
3

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर
4

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

Mar 05, 2026 | 02:48 PM
Nepal Election 2026: नेपाळच्या राजकारणातील ‘घराणेशाही’ विरुद्ध जनक्षोभ; कोइरालांचा बालेकिल्ला आंदोलकांमुळे ‘असा’ कोसळला

Nepal Election 2026: नेपाळच्या राजकारणातील ‘घराणेशाही’ विरुद्ध जनक्षोभ; कोइरालांचा बालेकिल्ला आंदोलकांमुळे ‘असा’ कोसळला

Mar 05, 2026 | 02:46 PM
Uttarpradesh Crime: फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

Uttarpradesh Crime: फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

Mar 05, 2026 | 02:45 PM
तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

Mar 05, 2026 | 02:43 PM
Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

Mar 05, 2026 | 02:40 PM
India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

Mar 05, 2026 | 02:37 PM
नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

Mar 05, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.