पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स (फोटो सौजन्य - iStock)
पोटावर वा पोटाच्या आत जास्त चरबी असणे हे शरीरासाठी घाणीसारखे आहे. यामुळे अनेक समस्या सुरू होतात, कारण विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. आयुर्वेद आणि देशी उपायांच्या मदतीने अशा समस्या सोडवता येतात. आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी यासाठी आजीच्या उपायांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. रॉबिन म्हणतात की लोक डिटॉक्स ड्रिंक्सच्या नावाखाली हजारो रुपये वाया घालवतात. पण तुमच्या घरी बनवलेल्या अन्नाची ताकद ओळखण्याचा प्रयत्न करा. आजीच्या रेसिपीचा वापर करून घरी एक प्रभावी डिटॉक्स ड्रिंक बनवता येते. त्यांनी ते बनवण्याची पद्धत आणि त्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत. हे डिटॉक्स ड्रिंक केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांनादेखील प्रतिबंधित करते. याशिवाय अंतर्गत उष्णतेमुळे होणाऱ्या तीन समस्या देखील दूर करते. वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांचे फायदे आणि पद्धत आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
डॉक्टरचा दावा
डॉक्टरांनी असा दावा केला की ज्या वेगाने या पेयाचे दोन मुख्य घटक पाण्यात फुगतात, त्याच वेगाने या गोष्टी शरीरातील चरबी आणि अंतर्गत उष्णता शोषून घेतात. वेट लॉससह हे डिटॉक्स ड्रिंक शरीरातील 3 समस्यांनादेखील छुमंतर करते
थुलथुलीत पोट आणि लटकलेली चरबी कमी करून करा वेट लॉस, जपानी ट्रिक्स वापरून बघा जादू!
कसे बनवाल डिटॉक्स ड्रिंक
कसे बनवावे डिटॉक्स ड्रिंक
काय आहेत गुणधर्म
डॉक्टरांचे म्हणणे आहे की गोंद कटिरामधील थंड गुणधर्म आणि चिया सीड्समध्ये मुबलक प्रमाणात असलेले फायबर भूक कमी करण्यास आणि चरबी दुप्पट करण्यास मदत करतात. फक्त २१ दिवस असे केल्याने तुम्हाला फरक दिसायला लागेल आणि तुमच्या पोटावरील चरबी झर्रकन कमी होण्यास मदत होईल. यासह तुम्ही तुमचा नियमित व्यायामदेखील चालू ठेवावा. याशिवाय आपल्या खाण्यापिण्यावरही नियंत्रण राहील याची काळजी घ्यावी
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
डॉक्टर रॉबिन शर्माची पोस्ट
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.