Free Fire Max: 'हे' आहेत गेममधील सर्वात बेस्ट Luck Royale ईव्हेंट्स... ईमोट्स आणि स्किनसह जिंका आकर्षक रिवॉर्ड्स
इमोट रॉयल लक रॉयल इवेंट आहे. या इव्हेंटमध्ये एक दोन नाही तर तब्बल 4 ईमोट ग्रँड प्राईज म्हणून जिंकण्याची संधी प्लेअर्सना मिळणार आहे. यामध्ये हार्ट अटॅक आणि व्हॉट अ मॅच ईमोट देखील समाविष्ट आहे. यासोबतच मॅजिकल फॉक्स आणि ग्लेशियर देवील हेड आणि टीम बूस्टर सारखे गेमिंग रिवॉर्ड्स देखील प्लेअर्स क्लेम करू शकणार आहेत. यासाठी प्लेअर्सना सर्वात आधी स्पिन करावे लागणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स आणि 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्सचा वॉल रॉयल एक जबरदस्त इव्हेंट आहे. हा ईव्हेंट गेमर्ससाठी पुढील 10 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या दरम्यान स्पिन करून प्लेअर्सना प्रिज्म गार्ड, एंजेल विंग्स और फ्रोजन प्लॅटिनम सारख्या ग्लू वॉल स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्स जीन्स आणि जॅकेट सारखे आयटम्स देखील क्लेम करू शकणार आहेत. यामध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स आणि 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.
शॅडो स्कार ईव्हेंटमध्ये शॅडो ऑफ स्कार्स नावाचे वेपन स्किन प्लेअर्स मोफत क्लेम करू शकणार आहेत. याशिवाय, रव स्केटर, सॉन्ग ऑफ हाना और नाइटस्लेयर ग्रिजली स्कीन देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये देखील रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. यामध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 1 डायमंड आणि 11 वेळा स्पिन करण्यासाठी 9000 गोल्ड आणि 1 डायमंड खर्च करावे लागणार आहेत.






