Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा 

पचनाच्या समस्या जसे की गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि मळमळ यावर योगातील मुद्रा थेरपी प्रभावी ठरू शकते. योग्य मुद्रांचा नियमित सराव केल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2026 | 01:00 PM
दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा

दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा

Follow Us
Follow Us:
  • मुद्रा थेरपी या पचन अग्नी सक्रिय करून शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित करतात आणि पचन सुधारतात.
  • याचा सराव केल्याने गॅस, पोट फुगणे, अपचन, मळमळ आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
  • मुद्रा थेरपीमुळे शरीरातील विषारी आणि  टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात, चयापचय सुधारतो आणि एकूण आरोग्य चांगले राहते.
पचनासंबंधी समस्यांसाठी मुद्रा थेरपी खूप फायदेशीर आहे, विशेषतः पुशान मुद्रा, अपान मुद्रा, वायू मुद्रा, आणि सूर्य मुद्रा यांसारख्या मुद्रा पचन सुधारण्यास, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, आणि मळमळ यांसारख्या तक्रारी कमी करण्यास मदत करतात, कारण त्या शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित करून पचन अग्नीला उत्तेजित करतात आणि विषारी पदार्थ बाहेर काढतात.

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

पुशान मुद्रा

ही मुद्रा पचनासाठी ‘जेवण स्वीकारणे’ आणि ‘काढून टाकणे’ या दोन्ही क्रिया संतुलित करते, ज्यामुळे अपचन, मळमळ, आणि जड जेवणानंतरच्या समस्या कमी होतात. यासाठी उजव्या हाताच्या तर्जनी आणि मधल्या बोटाचे टोक अंगठ्याला लावावे. डाव्या हाताच्या अनामिका आणि अधिल्या बोटाचे टोक अंगठ्याला  लावावे. इतर बोटे सरळ ठेवावीत.

सूर्य मुद्रा

ही मुद्रा शरीरातील अग्नी तत्व वाढवून चयापचय आणि पचन सुधारते, तसैच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करू शकते. वायू मुद्रा ही मुद्रा गॅस, पोट फुगणे आणि वायुविकारामुळे होणाऱ्या वेदना कमी करते. कसे करावेः तर्जनी बोट दुमडून अंगठ्याच्या मुळाशी ठेवारी आणि अंगठाने ते दाबाये, इतर बोटे सरळ ठेवावीत. यासाठी अनामिका बोट दुमडून अंगठ्याच्या मुळाशी ठेवावे आणि अगठधाने ते दाबावे.

अपान मुद्रा

ही मुद्रा शरीरातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते, बद्धकोष्ठता कमी करते आणि पचन सुधारते. यासाठी अंगठ्याच्या टोकाच्या मधले बोट आणि अनामिका बोट जोडावे, इतर बोटे सरळ ठेवावीत.

‘म्युकस फिशिंग सिंड्रोम’ म्हणजे नेमकं काय? डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास दृष्टीवर होऊ शकतो परिणाम

फायदे काय ?

  • पचनक्रिया सुधारते.
  • गॅस अपचन, बद्धकोष्ठता, मळमळ यांसारख्या कमी होतात.
  • विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Yoga mudras for digestion gas constipation and acidity relief lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • gut health
  • lifestyle news
  • stomach health
  • yogasana

संबंधित बातम्या

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट
1

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?
2

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?

Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत…
3

Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत…

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर
4

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.