पचनाच्या समस्या जसे की गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि मळमळ यावर योगातील मुद्रा थेरपी प्रभावी ठरू शकते. योग्य मुद्रांचा नियमित सराव केल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
रात्रीच्या जेवणानंतर नियमित वज्रासनात ५ मिनिटं बसावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या वज्रासन करण्याचे फायदे.
श्रीमंतांच्या यादीमध्ये एलॉन मस्क यांचे नाव कायमच प्रथम क्रमांकावर असते. ते कायमच कोणत्याही मुलाखतीमध्ये उत्तरबोधी आसन करताना दिसून येतात. जाणून घ्या उत्तरबोधी आसन करण्याचे फायदे.
वय वाढल्यानंतर कायमच शरीरसंबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित योगासने करावीत. यामुळे शरीर कायमच निरोगी राहते.
सध्या वयाच्या तिशीनंतरही गुडघादुखी सुरू होते. आपल्या आयुष्यातील व्यायाम कमी झाला असून सतत बसून काम केल्याने आणि न चालल्यामुळे गुडघेदुखी ही समस्या फारच लवकर सुरू झाली आहे, वाचा सोपे उपाय