• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 100 Crore Scam In Ramai Gharkul Yojna Imtiaz Jaleels Revelation

Ramai Gharkul Yojna Scam: रमाई घरकुल योजनेत १०० कोटींचा घोटाळा; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी भेट घेत त्यांच्याकडे या घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 02, 2025 | 04:08 PM
Ramai Gharkul Yojna Scam: रमाई घरकुल योजनेत १०० कोटींचा घोटाळा; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

रमाई घरकुल योजनेत १०० कोटींचा घोटाळा; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Ramai gharkul Yojna Scam:  एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांनी संभाजीनगर मधील मोठा घोटाळ उघड कऱणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संभाजीनगर महापालिकेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रमाई घरकूल योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत नव्या बॉम्बची वात पेटवली आहे.

इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी भेट घेत त्यांच्याकडे या घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, दलाल आणि काही राजकीय नेत्यांचाही यात हाल असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच आयुक्तांकडून लेखी निवेदनानंतर उत्तर मिळाल्यानंर आपण हा घोटाळा पुराव्यासह उघडकीस आणू आणि यात असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या नावांचाही खुलासा करू, असही जलील यांनी म्हटलं आहे.

India and England 2nd Test : इंग्लंडने जिंकला टॉस, प्रथम करणार गोलंदाजी; टिम इंडिया पहिल्या विजयासाठी सज्ज..

यापूर्वी जलील यांनी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेकायदा मालमत्ता खरेदीचे आरोप करत त्यांचे पुरावेही सादर केले होते. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. हा प्रकार सुरू असतानाच त्यांनी आता रमाई घरकुल योजनेतही १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्या आरोप केला आहे.या योजनेत बोगस फाईल्स तया करून अनुदान लाटल्याचादा दावाही त्यांनी केला आहे. लाभार्थ्याला अडीच लाखांचे अनुदान दिले जात असताना अडीच लाखांपैकी लाभार्थ्याला केवळ एक ते दीड लाखांचे अनुदान देऊन बाकीची रक्कम दलाल, महापालिकेतील काही अधिकारी-कर्मचारी लाटल असल्याचा इम्तियाज यांनी केला आहे.

मंगळवारी (१ जुलै) खासदार इम्तियाज जलील यांनी महापालिकेत धडक देत रमाई घरकुल योजनेत १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी दलालांशी हातमिळवणी करत हा गैरव्यवहार घडवून आणला. यामध्ये स्वतःला समाजाचे नेते म्हणवून घेणाऱ्या काही बड्या नेत्यांचाही सहभाग असल्याचा त्यांनी ठपका ठेवला.

गडचिरोलीत पावसाची संततधार सुरूच; नदी-नाल्यांना पूर, जिल्ह्यातील 5 मार्ग झाले बंद

जलील यांनी योजनेतील लाभार्थी शोधण्याचे २५ लाखांचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, या संस्थेमध्ये दोन माजी नगरसेवकांचा सहभाग असल्याचाही त्यांनी खुलासा केला.“एकाच कुटुंबातील चार जणांना लाभार्थी दाखवून बोगस कागदपत्रांच्या आधारे ही योजना लुटली गेली,” असा आरोप करत जलील म्हणाले की, यासंदर्भातील सर्व पुरावे त्यांनी सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. “यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीवर अतिरिक्त आयुक्तांकडून उत्तर मिळाल्यानंतर आम्ही सर्व पुरावे माध्यमांसमोर सादर करू. यात कोणते बडे नेते सामील आहेत, यांची नावेही जाहीर केली जातील,” असेही जलील यांनी स्पष्ट केले.

Web Title: 100 crore scam in ramai gharkul yojna imtiaz jaleels revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • AIMIM
  • Imtiyaj Jalil
  • political news
  • Sambhajinagar Politics

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
2

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
3

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल
4

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.