Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आला भव्य १०० फूट तिरंगा

जामखेड शहरातील संविधान स्तंभ चौक येथे भव्य १०० फुट उंच (३ मीटरचा) तिरंगा उभारला आहे. १५ ऑगस्ट रोजी मतदारसंघातील वीरमाता, शासकीय अधिकारी व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा भव्य तिरंगा फडकविण्यात आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 15, 2022 | 02:40 PM
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आला भव्य १०० फूट तिरंगा
Follow Us
Follow Us:

जामखेड : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जामखेड शहरातील संविधान स्तंभ चौक येथे भव्य १०० फुट उंच (३ मीटरचा) तिरंगा उभारला आहे. १५ ऑगस्ट रोजी मतदारसंघातील वीरमाता, शासकीय अधिकारी व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा भव्य तिरंगा फडकविण्यात आला.

कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमदार रोहित पवार हे काम करत आले आहेत. यावेळीही त्यांनी याच उद्देशाने समता, बंधुता व एकात्मता उन्नत राखण्यासाठी भव्य १०० फुट उंच तिरंगा जामखेड शहरात उभारला आहे. यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसात वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. तसेच त्यांनी स्वतः नागरिकांना, विदयार्थ्यांना व मतदारसंघांतील सर्वांनाच यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य उत्सवाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले होते.

या सोहळ्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मतदारसंघातील अनेक विकास कामे तर आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मार्गी लागतच आहेत. शिवाय अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नावीन्यपूर्ण उपक्रम मतदारसंघात राबवल्याने परिसरातील नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे. याशिवाय कायमच आपल्या अनोख्या कार्यशैलिमुळे चर्चेत असणारे रोहित पवार आणखी एका आगळ्यावेगळ्या आणि अनोख्या उपक्रमामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येत आहे.

Web Title: A magnificent 100 feet tricolor was erected through mla rohit pawar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 02:40 PM

Topics:  

  • Karjat Jamkhed
  • MLA Rohit Pawar
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.