Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; प्रचंड वाहतूक कोंडी

लोणावळ्याजवळील बोरघाटातील अमृतांजन पूलाजवळ हा अपघात झाल्यामुळे वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये मोठ्या रांगा लागल्या असून सलग सुट्ट्या, गणेशोत्सवामुळे पर्यटक आणि कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 27, 2022 | 10:57 AM
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; प्रचंड वाहतूक कोंडी
Follow Us
Follow Us:

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) लोणावळा (Lonawala) येथे घाटात अपघात (Accident) झाल्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. तसेच, गणेशोत्सवामुळे (Ganeshotsav) मुंबईहून (Mumbai) अनेक लोक गावी जात असल्यामुळेही वाहनांची गर्दी अधिक दिसत आहे.

लोणावळ्याजवळील बोरघाटातील अमृतांजन पूलाजवळ हा अपघात झाल्यामुळे वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये मोठ्या रांगा लागल्या असून सलग सुट्ट्या, गणेशोत्सवामुळे पर्यटक आणि कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला आहे. यासंदर्भात नुकसानीची माहिती समोर आली नसून किरकोळ अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Accident on mumbai pune expressway so huge traffic jam nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2022 | 10:57 AM

Topics:  

  • Ganeshotsav
  • Lonawala
  • Mumbai
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
1

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
2

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा
3

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक
4

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.