• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amit Shah Devendra Fadnavis Shinde Pawar Meet Closed Door Discussions At Midnight

Amit Shah Maharashtra Visit: अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शिंदे यांची भेट; मध्यरात्री बंद दाराआड खलबतं

रायगड दौर्‍याच्या निमित्ताने खासदार सुनील तटकरे यांनी अमित शाह यांना त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. याच दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 12, 2025 | 10:03 AM
Amit Shah Maharashtra Visit: अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शिंदे यांची भेट; मध्यरात्री बंद दाराआड खलबतं

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज, १२ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी असल्याने, अमित शाह हे रायगड किल्ल्यावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणार आहेत. या दौऱ्यासाठी ते कालच पुण्यात दाखल झाले असून, त्यांनी रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले आहेत.  सकाळी दहा वाजता ते पुण्यातून रायगडकडे रवाना होतील  किल्ले रायगडावर पोहोचून ते छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करणार आहेत. मात्र, त्याआधी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत  महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे.

रायगड दौर्‍याच्या निमित्ताने खासदार सुनील तटकरे यांनी अमित शाह यांना त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे अमित शाहांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे  एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही अमित शाह यांच्या या महाराष्ट्र दौर्‍यात केला जाण्याची शक्यता आहे.

रेल्वेचा दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक, प्रवाशांची रात्र स्टेशनवर

 महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन चार महिने झाले तरी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासंदर्भातील वाद कायम आहे. कालच एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्रीपदाबाबत लवकरच तोडगा निघेल, थोडा संयम ठेवा, असे संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत अमित शाह यांच्या उपस्थितीत या दोन्ही पालकमंत्रीपदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या चर्चेत काही ठोस निर्णय होऊ शकतो, असे अनुमान व्यक्त केले जात आहे.

अमित शाह शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले असून त्यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. याच हॉटेलमध्ये रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या तिघांमध्ये पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

व्हिसाशिवाय पाकिस्तानी व्यक्ती आला भारतात! घेतला वडापावचा आस्वाद; असं कुणीही देशात येऊ शकतं का?

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, परंतु यावर एकनाथ शिंदे यांच्या गटानेही दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदासाठी आपली इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे हा वाद अधिक गडद झाला. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठीही शिंदे गटाने आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यात या वादग्रस्त पालकमंत्रीपदांच्या वाटपावर निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Amit shah devendra fadnavis shinde pawar meet closed door discussions at midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा
1

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर
2

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊ नका; मावळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा कानमंत्र
3

निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊ नका; मावळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा कानमंत्र

अमोल बालवडकर यांच्यासाठी अजित पवारांची सभा; प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार
4

अमोल बालवडकर यांच्यासाठी अजित पवारांची सभा; प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची ‘Kickstart 2026’ ऑफर, केवळ 1 रुपयांत मिळणार कॉल आणि डेटा बेनिफिट्स

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची ‘Kickstart 2026’ ऑफर, केवळ 1 रुपयांत मिळणार कॉल आणि डेटा बेनिफिट्स

Jan 05, 2026 | 11:10 AM
मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास

मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास

Jan 05, 2026 | 11:05 AM
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्ये मोडली 138 वर्षांची परंपरा, फिरकीपटूंची भूमिका धोक्यात आहे का? नक्की प्रकरण काय, वाचा सविस्तर

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्ये मोडली 138 वर्षांची परंपरा, फिरकीपटूंची भूमिका धोक्यात आहे का? नक्की प्रकरण काय, वाचा सविस्तर

Jan 05, 2026 | 11:05 AM
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तयार होत आहे युती दृष्टी योग, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तयार होत आहे युती दृष्टी योग, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

Jan 05, 2026 | 10:56 AM
आंबवलेल्या पदार्थांचा आहारात करा समावेश! आतड्यांच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्याला होतील भरमसाट फायदे

आंबवलेल्या पदार्थांचा आहारात करा समावेश! आतड्यांच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्याला होतील भरमसाट फायदे

Jan 05, 2026 | 10:55 AM
Mamata Banerjee Birthday : राजकारणातील दीदी अर्थात ममता बॅनर्जी यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 जानेवारीचा इतिहास

Mamata Banerjee Birthday : राजकारणातील दीदी अर्थात ममता बॅनर्जी यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 जानेवारीचा इतिहास

Jan 05, 2026 | 10:53 AM
कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा

Jan 05, 2026 | 10:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM
Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Jan 04, 2026 | 07:42 PM
DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Jan 04, 2026 | 03:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.