• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • As Per Lok Poll Survey Mahavikas Aghadi Will Come To Power In Maharashtra

Lok poll Survey: राज्यात येणार महाविकास आघाडीची सत्ता; नेमक्या किती जागा जिंकणार?

लोक पोलच्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार असल्याचे समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला नेमक्या किती जागा मिळणार याबद्दलची आकडेवारी जाणून घेऊया

  • By नारायण परब
Updated On: Nov 15, 2024 | 04:06 PM
Lok poll Survey: राज्यात येणार महाविकास आघाडीची सत्ता; नेमक्या किती जागा जिंकणार?

फोटो - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्व दिग्गज नेते संपुर्ण महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. दरम्यान लोक पोल या संस्थेचे सर्वेक्षण समोर आले आहे या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असे दिसून येत आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 300 जणांचा नमुन्या प्रमाणे 86400 लोकांचा सहभाग होता. एक महिन्याच्या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

लोक पोलकडून आलेल्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला म्हणजेच कॉंग्रेस, शिवसेना  ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण 151-162 जागा मिळणार आहेत. तर महायुतीला म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकूण 115 ते 128 इतक्या जागा मिळणार आहे. इतरांच्या वाट्याला 5 ते 14 जागा येतील. त्यामुळे या सर्वेक्षणानुसार लोकसभेमध्ये लागलेल्या निकालाप्रमाणेच विधानसभेचे चित्र दिसणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

मतांची टक्केवारी

या सर्वेक्षणानुसार मतांची टक्केवारी ही महाविकास आघाडीसाठी 43 ते 46 टक्के असेल. महायुतीसाठी ही टक्केवारी 37 ते 40 टक्के असेल तर इतरांसाठी मतांची टक्केवारी ही 16 ते 19 टक्के असणार आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीमध्येही 3 ते 9 टक्क्यांचा फरक दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हा फरक केवळ 0.16 टक्के होता. लोकसभेत महाविकास आघाडीला 43.71 मते होती तर महायुतीला 43.55 टक्के मते मिळाली होती. यावेळी या सर्वेक्षणानुसार मोठा फरक यामध्ये दिसून येत आहे.

The wait for #Maharashtra is over!

After conducting an extensive ground study for over a month, we are excited to present the mega survey report for the state of #Maharashtra.

◾MahaYuti 115 – 128
◾MVA 151 – 162
◾Others 05 – 14

Sample size:… pic.twitter.com/yCBwW5K7QN

— Lok Poll (@LokPoll) November 14, 2024

या आठवड्यातच जारी झालेल्या IANS- MATRIZE सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीची सत्ता येणार असे समोर आले होते. या सर्वेक्षणानुसार महायुतीला 145-165 जागा तर महायुतीला 105 ते 126 जागा मिळू शकतील.  मात्र आता लोक पोलच्या सर्वेक्षणामध्ये मात्र महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे असे समोर येते आहे. अजून काही सर्वेक्षण येत्या काही दिवसातच समोर येतील.

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अपक्ष उभे राहिल्याने नेमकी ते किती प्रमाणात मते घेतात त्यावर प्रमुख पक्षातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. मनसे, वंचित, एमआयएम आदी  पक्षांच्या कामगिरीचाही परिणाम दोन्ही बाजूंवर होऊ शकतो. तस पाहता राज्यात गेली दोन दशके शिवसेना भाजप  युती आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये निवडणुक होत असे मात्र ही निवडणुक दोन्ह गटातील सहा मोठ्या पक्षांमध्ये होणारी पहिलीच निवडणुक आहे.

येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे.

Web Title: As per lok poll survey mahavikas aghadi will come to power in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 04:03 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला
4

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.