• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Average Daily Passenger Traffic Of 60 Lakhs Nrka

एसटी झाली ‘मालामाल’; 941 कोटींचे विक्रमी उत्पन्न प्राप्त, प्रतिदिन सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक

एसटीचे प्रवासी उत्पन्न जरी वाढलेले असले तरी त्याप्रमाणामध्ये एसटीचा खर्चदेखील वाढलेला आहे. इंधनाचे वाढते दर, टायर व सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीच्या खर्च वाढीवर झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 18, 2024 | 09:03 AM
एसटीच्या ताफ्यात येणार आणखी 2640 बसगाड्या; प्रवाशांना दिलासा मिळणार

फोटो सौजन्य-X

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंगणघाट : दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल 941 कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे 31.36 कोटी रुपये उत्पन्न प्रतिदिन प्राप्त केले आहे.

मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे 26 कोटी रुपयांनी जास्त आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी दिवाळीच्या काळात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा ही भाडेवाढ नसतानादेखील वाढलेले विक्रमी उत्पन्न हे एसटीवर सर्वसामान्य प्रवाशांनी दाखवलेले विश्वासाचे द्योतक आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.

एसटीचे प्रवासी उत्पन्न जरी वाढलेले असले तरी त्याप्रमाणामध्ये एसटीचा खर्चदेखील वाढलेला आहे. इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, टायर व सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीच्या खर्च वाढीवर झालेला आहे. त्यामुळे संचित तोटा 11 हजार कोटीपर्यंत पोहोचला आहे.

तसेच या नोव्हेंबर महिन्यात नियमित खर्चाबरोबरच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे 52 कोटींचा अतिरिक्त बोजा एसटीच्या तिजोरीवर पडला आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. या सर्वांचा विचार करून नाईलाजास्तव उत्पन्न आणि खर्चातील ताळमेळ राखण्यासाठी एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.

विविध सरकारी योजनांमुळेही फायदा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले. कारण, राज्य शासनाने एसटी प्रवासभाड्यात सवलत देणाऱ्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ आणि ‘महिला सन्मान योजना’ सुरू केल्यापासून एसटी पुणे विभागाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत दर वर्षी उत्पन्नाचा आलेख चढता राहिला आहे. यातून उत्पन्नात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

२०२२-२३ या वर्षात धावल्या ३२९ बसेस

पुणे विभागातून २०२२-२३ या वर्षात ३२९ ‘लाल परी’ रस्त्यावर धावल्या. यातून २ कोटी १२ लाख ९६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. या काळात केवळ ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ सुरू होती. शिवाय, करोना प्रादुर्भावामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरणदेखील होते. तसेच, कर्मचाऱ्यांनी दोन-अडीच महिने संप पुकारल्यानेही उत्पन्नावर परिणाम झाला.

Web Title: Average daily passenger traffic of 60 lakhs nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 09:03 AM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • Maharashtra State Road Transport Corporation

संबंधित बातम्या

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत
1

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत

एसटीच्या तिकीटासाठी क्यूआर कोडसह ऑनलाईन पेमेंटला पसंती; फक्त एका आठवड्यात…
2

एसटीच्या तिकीटासाठी क्यूआर कोडसह ऑनलाईन पेमेंटला पसंती; फक्त एका आठवड्यात…

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती
3

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बनतेय बिकट; एसटी कामगारांच्या वेतनामधूनही केली जातेय कपात
4

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बनतेय बिकट; एसटी कामगारांच्या वेतनामधूनही केली जातेय कपात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss 19: नेहलने झीशानला केले नॉमिनेट, नीलमला म्हटले मूर्ख; ‘बिग बॉस’च्या घरात सुरु झाला नॉमिनेशनचा ड्रामा

Bigg Boss 19: नेहलने झीशानला केले नॉमिनेट, नीलमला म्हटले मूर्ख; ‘बिग बॉस’च्या घरात सुरु झाला नॉमिनेशनचा ड्रामा

Mumbai Traffic Update: ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘या’ वाहनांना नो एन्ट्री

Mumbai Traffic Update: ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘या’ वाहनांना नो एन्ट्री

‘राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार RSS च्या काळ्या टोपीचा’; काँग्रेसची टीका

‘राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार RSS च्या काळ्या टोपीचा’; काँग्रेसची टीका

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

India W vs Sri Lanka W : भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटू किती कमवतात? वाचा सविस्तर

India W vs Sri Lanka W : भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटू किती कमवतात? वाचा सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.