Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Municipal Result : राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी

सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाली तिथं भाजपने एकहाती वर्चस्व मिळवलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2026 | 02:05 PM
राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी

राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल!
  • भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून जिंकली
  • मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येमुळे प्रभाग चर्चेत
सोलापूर : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, लवकरच निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जागांचे निकाल हाती आले आहेत. सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाली तिथं भाजपने एकहाती वर्चस्व मिळवलं आहे.

सोलापुरातील प्रभाग क्रमांक 2 हा प्रभाग चर्चेत होता. चर्चेचं मुख्य कारण म्हणजे निवडणुकीपूर्वी झालेली मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून भाजपच्या दोन गटात झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि राजकीय वादाचे पर्यावसान हिंसेत झाल्याने टीकेची झोड उठली होती. मात्र, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी भाजपचा विजय झाला असून, विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचा मुलगा डॉ. किरण देशमुख यांच्यावर गभीर आरोप केले होते. प्रभाग 2 मधील भाजपचा पॅनल बिनविरोध करण्यासाठी विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या मुलाने मोठा दबाव निर्माण केला होता, त्यांच्यामुळेच मनसे नेता बाळासाहेब सरवदे याचा खून झाला. मनसे नेते प्रशांत इंगळे खून झाल्यापासून भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि डॉ. किरण देशमुख यांच्यावर आरोप यांच्यावर होते.

भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख, कल्पना कारभारी, नारायण बनसोडे आणि शालन शिंदे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शालन शिंदे या हत्येच्या आरोपाखाली सध्या कायदेशीर कारवाईला सामोरे जात असतानाही मतदारांनी त्यांना कौल दिला आहे. भाजपच्या या विजयामुळे स्थानिक राजकारणात पक्षाची पकड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे.

हे सुद्धा वाचा : चार आमदार अन् दोन माजी माझ्या विरोधात लढत होते, पण…; विजयानंतर प्रशांत जगतापांची प्रतिक्रीया

Web Title: Bjps female candidate wins solapur municipal corporation elections from jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Election News
  • Election Result
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • Solapur Election

संबंधित बातम्या

Nitesh Rane : नितेश राणे भाजपच्या विजयाने हरखला! हसूच थांबेना, आदित्य ठाकरेला डिवचले, ‘जय श्रीराम’ म्हणत शेअर केला व्हिडिओ
1

Nitesh Rane : नितेश राणे भाजपच्या विजयाने हरखला! हसूच थांबेना, आदित्य ठाकरेला डिवचले, ‘जय श्रीराम’ म्हणत शेअर केला व्हिडिओ

Rahul Gandhi on Municipal Election: मतचोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य….;’ महाराष्ट्र निवडणूक आयोगावर राहुल गांधींचा निशाणा
2

Rahul Gandhi on Municipal Election: मतचोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य….;’ महाराष्ट्र निवडणूक आयोगावर राहुल गांधींचा निशाणा

Municipal Election Result 2026: शरद पवारांना मोठा हादरा! अनेक शहरांत तुतारी फैल; काकापेक्षा पुतण्या सरस
3

Municipal Election Result 2026: शरद पवारांना मोठा हादरा! अनेक शहरांत तुतारी फैल; काकापेक्षा पुतण्या सरस

PMC Election Result 2026: पुणेकरांनी मोडली ‘दादागिरी’; अजित पवार झाले ‘फ्री’, पराभवाची कारणे काय?
4

PMC Election Result 2026: पुणेकरांनी मोडली ‘दादागिरी’; अजित पवार झाले ‘फ्री’, पराभवाची कारणे काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.