• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Congress Leader Prashant Jagtap Has Won The Pune Municipal Corporation Elections

Pmc Election Result : चार आमदार अन् दोन माजी माझ्या विरोधात लढत होते, पण…; विजयानंतर प्रशांत जगतापांची प्रतिक्रीया

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेस पक्षात गेलेले प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. पुण्यात जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2026 | 01:05 PM
चार आमदार अन् दोन माजी माझ्या विरोधात लढत होते, पण...; विजयानंतर प्रशांत जगतापांची प्रतिक्रीया

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुण्यात काँग्रेसनं खातं उघडलं
  • भाजपला मोठा धक्का
  • प्रशांत जगताप यांचा विजय
पुणे : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून, लवकरच निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जागांचे निकाल हाती आले आहेत. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेस पक्षात गेलेले प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. पुण्यात जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं आहे.

पुण्यात आत्तापर्यंत काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी महानगरपालिका निवडणूक लढवली होती.

अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते. त्याच भाजपाच्याअभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. तर दुसरीकडे प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पिछाडीवरती आहेत. तर प्रशांत जगताप १८०० मतांनी विजयी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा : लातुरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; रविंद्र चव्हाणांना ‘ते’ वक्तव्य भोवणार

प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया

चार आमदार आणि दोन माजी राज्यमंत्री माझ्या विरोधात लढत होते. त्या सगळ्यांचा पराभव करून प्रशांत जगतापचा विजय झालेला आहे. हा विजय नक्कीच वानवडीतील जनतेचा आहे, त्यांच्या विश्वासाचा आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा माझ्याकडे काल जिवंत होती आणि आजही आहे आणि उद्याही राहील. पक्ष सोडताना जे जे माझी थट्टा करत होते, आदर्श आजकाल चालत नाही समाजात त्यांना माझा आजही नम्रपणे सल्ला आहे, आयडॉलॉजी कॅलरी जिवंत होती आजही आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा कोणी पुसू शकत नाही, यापुढे देखील सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घ्या, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास

Web Title: Congress leader prashant jagtap has won the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप
1

Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

Feb 12, 2026 | 11:30 AM
IND vs NAM : संजू सॅमसनकडे शेवटची संधी! अभिषेकला रुग्णालयातून डिस्चार्ज, कशी असणार भारतीय संघाची Playing 11

IND vs NAM : संजू सॅमसनकडे शेवटची संधी! अभिषेकला रुग्णालयातून डिस्चार्ज, कशी असणार भारतीय संघाची Playing 11

Feb 12, 2026 | 11:11 AM
‘नाही मिळाले कोणतेच पैसे..’ राजपाल यादव यांच्या भावाचा मोठा दावा; सेलिब्रिटींच्या ‘सिम्पथी कार्ड’वर साधला निशाणा

‘नाही मिळाले कोणतेच पैसे..’ राजपाल यादव यांच्या भावाचा मोठा दावा; सेलिब्रिटींच्या ‘सिम्पथी कार्ड’वर साधला निशाणा

Feb 12, 2026 | 11:09 AM
गडचिरोलीतील आश्रमशाळेत घडला धक्कादायक प्रकार; दोन शिक्षक निलंबित

गडचिरोलीतील आश्रमशाळेत घडला धक्कादायक प्रकार; दोन शिक्षक निलंबित

Feb 12, 2026 | 11:06 AM
गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

Feb 12, 2026 | 11:06 AM
राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

Feb 12, 2026 | 11:01 AM
Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगादरम्यान या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगादरम्यान या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Feb 12, 2026 | 11:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.