• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Buldhana News Tight Security In The City Due To Draupadi Murmus Visit To Shegaon

Buldhana News : द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्यामुळे शहरात कडेकोट सुरक्षा! शेगाव शहराला छावणीचे स्वरूप

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांनी केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 25, 2026 | 05:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर पार पडणार आहे. दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती मंदिरात जाऊन श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.

पसंतीची शाळा निवडण्यावर मर्यादा! पालकांमध्ये नाराजी, RTI अंतर्गत प्रवेश ठरतंय गैरफायदेशीर?

या कार्यक्रमाला राज्यातील आणि केंद्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आचार्य देवव्रत, देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व स्तरांवर काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले आहे. सुमारे ३० जिल्ह्यांमधून पोलिस पथके बोलावण्यात आली असून ३२ श्वान पथके आणि तीन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक आणि बॉम्बशोधक पथक यांचीही स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. हेलिपॅडपासून मंदिर परिसर आणि विसावा मैदानापर्यंत बहुस्तरीय सुरक्षा वर्तुळ तयार करण्यात आले आहे.

शहरातील सर्व प्रवेशद्वार, प्रमुख चौक, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर कडेकोट तपासणी सुरू आहे. प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी केली जात असून संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास देखरेख ठेवली जात असून वरिष्ठ अधिकारी स्वतः मैदानात उतरून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत आहेत.

मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्व गायब? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

दरम्यान, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत मंदिरातील दर्शन सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून प्रशासनाकडून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. या दौऱ्यामुळे शेगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अभिमानाची भावना दिसून येत आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणारा राष्ट्रीय आरोग्य मेळावा हा स्थानिक तसेच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: Buldhana news tight security in the city due to draupadi murmus visit to shegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • buldhana news
  • Shegaon Kachori

संबंधित बातम्या

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद
1

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित
2

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

Feb 25, 2026 | 07:27 PM
शिखर धवनला मोठा दिलासा! कोर्टाचा पूर्व पत्नी आयशा मुखर्जीला ५.७ कोटी परत करण्याचा आदेश

शिखर धवनला मोठा दिलासा! कोर्टाचा पूर्व पत्नी आयशा मुखर्जीला ५.७ कोटी परत करण्याचा आदेश

Feb 25, 2026 | 07:26 PM
राजेशाही थाट तरी खिसा बायकोच्या हातात! अजूनही बायकोकडे मागतात पैसे; अनिल कापूरविषयी हे माहिती आहे का?

राजेशाही थाट तरी खिसा बायकोच्या हातात! अजूनही बायकोकडे मागतात पैसे; अनिल कापूरविषयी हे माहिती आहे का?

Feb 25, 2026 | 07:20 PM
IDFC First Bank: बनावट कागदपत्रांवर फसवणूक; आयडीएफसी फर्स्ट बँकेची कठोर भूमिका

IDFC First Bank: बनावट कागदपत्रांवर फसवणूक; आयडीएफसी फर्स्ट बँकेची कठोर भूमिका

Feb 25, 2026 | 07:01 PM
IND vs ZIM:कमी लेखण्याची चूक नको! Zimbabwe ने टीम Indiaला ‘इतक्या’ वेळा हरवलंय; पाहा आकडेवारी!

IND vs ZIM:कमी लेखण्याची चूक नको! Zimbabwe ने टीम Indiaला ‘इतक्या’ वेळा हरवलंय; पाहा आकडेवारी!

Feb 25, 2026 | 06:58 PM
Kavita Medhekar: ‘त्या’ पात्रासाठी ना द्यावी लागली ऑडिशन, ना लुक टेस्ट! पहिल्यांदाच बनवलं गेलं होतं Villain

Kavita Medhekar: ‘त्या’ पात्रासाठी ना द्यावी लागली ऑडिशन, ना लुक टेस्ट! पहिल्यांदाच बनवलं गेलं होतं Villain

Feb 25, 2026 | 06:52 PM
Ahilyanagar News: शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांसाठी अकोलेहून अहिल्यानगरकडे लाल वादळाची कूच; 148 किमी पायी मोर्चा

Ahilyanagar News: शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांसाठी अकोलेहून अहिल्यानगरकडे लाल वादळाची कूच; 148 किमी पायी मोर्चा

Feb 25, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.