Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय पेच असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार? वाचा ‘काय आहे कायद्याची बाजू’

शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाच्या वकिलांनी सरन्यायाधीशांसमोर (Chief Justice) जोरदार युक्तिवाद केला. कायद्याने आणि राज्यघटनेने (Constitution) मंत्रिमंडळाचा (Cabinet ministers) विस्तार करायला मुख्यमंत्र्यांना कुठलीही हरकत नाही, तसेच बंदीही नाही. त्यामुळे कोर्टात प्रकरण सुरू असलं तरी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात, असं कायदा सांगतो. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. मात्र त्यात एक धोका आहे. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटिस आलेली आहे. त्यांना आज अपात्र ठरवलेलं नाही.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 20, 2022 | 03:43 PM
राजकीय पेच असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार? वाचा ‘काय आहे कायद्याची बाजू’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनेतील 39 आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पदभार स्विकारला. दोन दिवसीय विशेष अधिवेशनात (Two day special sessions) विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीपच्या विरोधात शिंदे गटातील आमदारांनी मतदाना केल्यामुळं (Against the whip during a vote) त्यांच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. तसेच पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे. मात्र सध्या राज्यात राजकीय पेच असताना, शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडाळाचा विस्तार करणार का? खाते वाटप होणार का? यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं तांत्रिकदृष्या व कायद्याच्या अखात्यारित खाते वाटप होऊ शकते का? यावर कायदा काय सांगतो हे पाहूया.

[read_also content=”युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा, २१ ते २३ जुलैला पहिला टप्पा पार पडणार https://www.navarashtra.com/maharashtra/yuvasena-chief-aditya-thackeray-shivsanvad-yatra-the-first-phase-will-be-held-from-july-21-to-23-306205.html”]

दरम्यान, शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाच्या वकिलांनी सरन्यायाधीशांसमोर (Chief Justice) जोरदार युक्तिवाद केला. कायद्याने आणि राज्यघटनेने (Constitution) मंत्रिमंडळाचा (Cabinet ministers) विस्तार करायला मुख्यमंत्र्यांना कुठलीही हरकत नाही, तसेच बंदीही नाही. त्यामुळे कोर्टात प्रकरण सुरू असलं तरी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात, असं कायदा सांगतो. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. मात्र त्यात एक धोका आहे. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटिस आलेली आहे. त्यांना आज अपात्र ठरवलेलं नाही.

सध्या जरी मंत्रीमंडळ अस्तित्वात आले तरी, आगामी काळात त्याला धोका निर्माण होऊ शकतो. असं सुद्धा कायदेतज्ज्ञांचे मत आहे. विधिमंडळाच्या नियमानुसार तो आमदार जेव्हा राजीनामा देतो किंवा व्हिपचं उल्लंघन करतो तेव्हा त्याला अपात्र ठरवला जातो. मात्र या १६ आमदारांना सध्या ते अपात्र ठरले आहेत, असं म्हणता येत नाही. मात्र त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळं जरी मंत्रिमंडळ विस्तार केला तरी, जे आमदार मंत्री असतील जर त्यांना अपत्रा ठरवले गेले तर मात्र मंत्रिमंडळ धोक्यात येऊ शकते, असं सुद्धा कायद्यात म्हटलं आहे.

Web Title: Can the cabinet be expanded when there is political embarrassment read whats the legal side

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2022 | 03:13 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • New Delhi
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Supreme Court
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
2

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
4

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.