• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Case Registered Against Mrinal Mhalaskar For Worshipping Evm Machine Pune News

Local Body Elections : EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; पुण्यातील महिला उमेदवारांवर गुन्हा दाखल

पुण्यामध्ये चक्क ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. महिला उमेदवारांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 03, 2025 | 05:39 PM
Case registered against Mrinal Mhalaskar for worshipping EVM machine Pune News

पुण्यामध्ये ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल मृणाल म्हाळसकर गुन्हा दाखल झाला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुण्यात मावळमध्ये ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आली
  • याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार टीका
  • राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल
Maharashtra Local Body Elections : पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Local Body Elections) उत्साह आहे.पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मतदान देखील पार पडले आहे मात्र निकाल लांबणीवर पडला. न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र मतदान करताना देखील मतदान केंद्रावर अनेक प्रकार झाल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणी घोषणा, वाद झाले तर पुण्यामध्ये (Pune News) चक्क ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि २) झालेल्या मतदान प्रक्रियेच्या सुरुवात झाली. मात्र त्यापूर्वी मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान यंत्र कक्षाची महिला उमेदवारांनी पूजाअर्चा केल्याचे समोर आले. मतदान केंद्रामध्ये प्रवेश करत थेट ईव्हीएम मशीनची पूजा  करून आचारसंहितेचा भंग व परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी वडगाव मावळमधील नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार व राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर शीतल तेजवानीला अटक

भाजपच्या उमेदवार ॲड मृणाल गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे व माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष नवनाथ दळवी व भागवत झांबरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरातील २४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यापैकी रमेशकुमार साहनी इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक ८ या दोन मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान केंद्राध्यक्ष दळवी व भागवत यांनी मज्जाव केला असताना मृणाल म्हाळसकर, अबोली ढोरे व मयुर ढोरे यांनी दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्रातील मतदान कक्षाची पूजाअर्चा केली.

हे देखील वाचा : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य करण्यात आले आहे. त्यानुसार तिघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम-२२१, २२३, १७१ (ब) सह लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३०, १३१, १३२ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास कदम व पोलिस उपनिरीक्षक उमेश जाधवराव हे करत आहेत.

Web Title: Case registered against mrinal mhalaskar for worshipping evm machine pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • maval news
  • Maval Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : वडगाव नगरपंचायतीत 73% मतदानाची नोंद; EVM स्ट्रॉंगरूमला 24 तास कडेकोट पोलीस पहारा
1

Maharashtra Politics : वडगाव नगरपंचायतीत 73% मतदानाची नोंद; EVM स्ट्रॉंगरूमला 24 तास कडेकोट पोलीस पहारा

Ajit Pawar : अजित पवारांचा बहुजनवाद, विकासावर भर; नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ३९ सभा घेत प्रचाराचा झंझावात
2

Ajit Pawar : अजित पवारांचा बहुजनवाद, विकासावर भर; नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ३९ सभा घेत प्रचाराचा झंझावात

Election Commission : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!
3

Election Commission : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात 65 टक्के मतदान; मतमोजणी पुढे गेल्याने उमेदवारांचा हिरमोड
4

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात 65 टक्के मतदान; मतमोजणी पुढे गेल्याने उमेदवारांचा हिरमोड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Local Body Elections : EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; पुण्यातील महिला उमेदवारांवर गुन्हा दाखल

Local Body Elections : EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; पुण्यातील महिला उमेदवारांवर गुन्हा दाखल

Dec 03, 2025 | 05:39 PM
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप आधारित कंपन्यावर गुन्हे दाखल, प्रताप सरनाईक यांचा निर्णय

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप आधारित कंपन्यावर गुन्हे दाखल, प्रताप सरनाईक यांचा निर्णय

Dec 03, 2025 | 05:39 PM
Accident News: तिरुपतीवरून येताना दांपत्यावर काळाचा घाला; ट्रकने अचानक ब्रेक दाबला अन् कार…

Accident News: तिरुपतीवरून येताना दांपत्यावर काळाचा घाला; ट्रकने अचानक ब्रेक दाबला अन् कार…

Dec 03, 2025 | 05:38 PM
Ahilyanagar News: बळीराजाच्या सोनेरी स्वप्नांवर पाणी! ‘या’ पिकामुळे शेतकरी हवालदिल

Ahilyanagar News: बळीराजाच्या सोनेरी स्वप्नांवर पाणी! ‘या’ पिकामुळे शेतकरी हवालदिल

Dec 03, 2025 | 05:31 PM
Horror Story: मुंबईदर्शन करताना ‘या’ ठिकाणी चुकूनही गेलात तर मेलात!

Horror Story: मुंबईदर्शन करताना ‘या’ ठिकाणी चुकूनही गेलात तर मेलात!

Dec 03, 2025 | 05:30 PM
IND vs SA 2nd ODI : रायपुरमध्ये भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य! ऋतुराज-विराटची दमदार शतके

IND vs SA 2nd ODI : रायपुरमध्ये भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य! ऋतुराज-विराटची दमदार शतके

Dec 03, 2025 | 05:23 PM
Virat Kohli Milestone: किंग कोहलीचा आणखी एक ‘विराट’ पराक्रम, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातला तिसरा फलंदाज!

Virat Kohli Milestone: किंग कोहलीचा आणखी एक ‘विराट’ पराक्रम, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातला तिसरा फलंदाज!

Dec 03, 2025 | 05:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.