• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Ncp Strength In The Subject Committee Elections Of Vadgaon Nagar Panchayat Political News

Maval Politics : वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार, राजकारण रंगलं

मावळमध्ये भाजपने बहिष्कार टाकला आहे. वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले संख्याबळ दाखवत सर्व प्रमुख समित्यांवर नियंत्रण मिळवले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2026 | 11:10 AM
NCP' strength in the subject committee elections of Vadgaon Nagar Panchayat political news

वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ दिसून आले (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Political News : वडगाव मावळ : सतिश गाडे : वडगाव नगरपंचायत विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा (NCP Politics) वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. मावळमध्ये भाजपने बहिष्कार टाकला आहे. वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले संख्याबळ दाखवत सर्व प्रमुख समित्यांवर नियंत्रण मिळवले नगरपंचायत सभागृहात मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत स्थायी समिती व पाच विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. (Political News)

यामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा अबोली ढोरे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, बांधकाम समितीच्या सभापतीपदी गणेश म्हाळसकर, आरोग्य समितीच्या सभापतीपदी माया चव्हाण तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुनीता ढोरे, तर उपसभापतीपदी पूनम भोसले यांची निवड करण्यात आली.

हे देखील वाचा : ‘आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला…’; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल

सभेत तौलनिक संख्याबळानुसार एक स्थायी समिती व पाच विषय समित्या आणि प्रत्येक समितीत पाच सदस्य अशी रचना निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक समितीत राष्ट्रवादीला तीन तर भाजपला दोन सदस्य देण्याची संधी होती. राष्ट्रवादीकडून सर्व समित्यांसाठी सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले. मात्र भाजपकडून एकही सदस्य नामनिर्देशित न केल्याने भाजप नगरसेवकांचा समित्यांमध्ये समावेश होऊ शकला नाही. परिणामी, प्रत्येक समितीत दोन जागा रिक्त राहिल्या.
तसेच सूचक आणि अनुमोदक उपलब्ध नसल्याने नियोजन व विकास समिती स्थापन होऊ शकली नाही. त्यामुळे ही समिती सध्या रिक्त राहिली आहे.

दोन समित्या द्या’ मागणी फेटाळली; भाजपचा निवडणुकीवर बहिष्कार

दरम्यान, भाजप गटनेते दिनेश ढोरे यांनी राष्ट्रवादीवर टीका करत सांगितले की, उपनगराध्यक्ष निवडणूकप्रसंगी आम्ही गावच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका घेत माघार घेतली होती. त्यावेळी विषय समित्यांमध्ये किमान दोन समित्यांचे सभापतीपद भाजपला द्यावे, अशी आमची मागणी होती. मात्र राष्ट्रवादीने ती मागणी फेटाळल्याने आम्ही एकही सदस्य नामनिर्देशित न करता विषय समित्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा : धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप

या बहिष्कारामुळे वडगाव नगरपंचायतीतील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात याचे पडसाद नगरपंचायतीच्या कामकाजावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, राष्ट्रवादीचे गटनेते अजय म्हाळसकर, पक्षप्रतोद माया चव्हाण, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, पक्षप्रतोद अनंता कुडे, नगरसेवक पूनम भोसले, रोहित धडवले, सुनीता डोरे, रूपाली ढोरे, विशाल वहिले, अजय भवार, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, गणेश म्हाळसकर, वैशाली सोनवणे, राणी म्हाळसकर, स्वीकृत नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, संदीप म्हाळसकर उपस्थित होते.

Web Title: Ncp strength in the subject committee elections of vadgaon nagar panchayat political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • pune news

संबंधित बातम्या

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा
1

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार
2

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

मावळ भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारीच नाहीत; जागेवर फक्त खुर्च्या असल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला
3

मावळ भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारीच नाहीत; जागेवर फक्त खुर्च्या असल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
4

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM
NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

Feb 17, 2026 | 08:51 PM
येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

Feb 17, 2026 | 08:51 PM
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM
Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Feb 17, 2026 | 08:38 PM
Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Feb 17, 2026 | 08:34 PM
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.