Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल

Chemical Ripened Bananas : नवी मुंबईतील तुर्भे एपीएमसी बाजारात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ‘इथेफॉन’चा वापर करून पिकवण्यात आलेली 1,394 किलो केळी जप्त केली. या मालाची किंमत सुमारे 67,814 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 07, 2026 | 04:21 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • जास्त नफा मिळावा यासाठी रासायनिक पर्दांथाचा वापर 
  • केमिकलयुक्त पिकवलेली केळी 
  • नैसर्गिकरीत्या पिकलेली केळी 
 

Chemical Ripened Bananas: नवी मुंबईतील तुर्भे एपीएमसी बाजारात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या मध्ये तब्बल 1, 394 किलो केळी जप्त करण्यात आली आहेत. केळी पिकवण्यासाठी रासायनिक औषधाचा वापर करून केळी पिकवली जात होती. या बद्दल गुप्त माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने (FDA)  ने एका व्यापाऱ्यांच्या दुकानावर धाड टाकली. या मध्ये ‘ इथेफाॅन ‘ नावाचा रासायनिक घटक वापरण्यात येत होता. 

‘इथेफाॅन ‘ चा वापर रासायनिक द्रवात केला जात होता. याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे.अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 67, 814 किंमतीचा माल जप्त केला आहे. तर सदर घटनेची पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जास्त नफा मिळावा यासाठी रासायनिक पर्दांथाचा वापर

जास्त नफा मिळावा यासाठी रासायनिक पर्दांथाचा वापर सरास केला जातो. केळी लवकरात लवकर पिकावी यासाठी कॅल्शियम कार्बाइडसारख्या धोकादायक केमिकलचा वापर केला जातो. अशा केमिकलयुक्त केळी खल्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि शरिरावर  विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटदुखी, अपचन सारखे त्रास होऊ शकतात. बाजारात केळी खरेदी करताना नैसर्गिकरीत्या पिकलेली केळी कशी ओळखावी, यासाठी काही सोप्या पध्दती समजूण घेऊयात.

Mumbai News: अंधेरी ईएसआयसी रुग्णालय सुरू, मात्र सुविधा अपुऱ्या! पुरुष वॉर्डाची प्रतीक्षा कायम; अन्य रुग्णालयांत जाण्याची वेळ

केमिकलयुक्त पिकवलेली केळी

नैसर्गिकरित्या पिकवलेल्या केळीचा रंग हा फिकट आणि थोडाफार काळा असतो. त्यावर तपकिरी रंगाचे डाग असतात.केमिकलयुक्त केळी गडद पिवळी आणि चकचकीत वाटतात. यावर कोणतेही डाग दिसत नाही. ती सर्व बाजूंनी एकसारखी पिवळी दिसतात. जर केळीचा संपूर्ण भाग पिवळा असेल पण तिचे देठ हिरव्या रंगाचे असते.

नैसर्गिकरीत्या पिकलेली केळी

नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचे देठही पिवळसर किंवा काळे पडलेले असते. केमिकलने पिकवलेली केळी वरून पिवळी आणि मऊ दिसत असली, तरी आतून ती कच्ची किवा टणक राहतात. अशी केळी खाताना ती थोडी कडवट किंवा अळणी लागतात, याउलट नैसर्गिक केळी आतून आणि बाहेरून समान मऊ व गौड असतात.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!

Web Title: Chemical ripened bananas turbhe apmc fda action 1394 kg bananas seized sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • ahealth news
  • APMC Market
  • banana benefits
  • FDA Action
  • FDA Raid
  • Navi Mumbai News
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत
1

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत

Hypoxia Symptoms : हायपॉक्सिया’ची समस्या काय? दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि रक्तक्षयामुळे धोका !
2

Hypoxia Symptoms : हायपॉक्सिया’ची समस्या काय? दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि रक्तक्षयामुळे धोका !

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट
3

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट

Vegetable Market Update : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये भाजीपाल्यांची आवक घटल्यानं भाजीपाला महाग, ग्राहकांच्या खिशाला झळ
4

Vegetable Market Update : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये भाजीपाल्यांची आवक घटल्यानं भाजीपाला महाग, ग्राहकांच्या खिशाला झळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.