Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेची नवी खेळी; काँग्रेस, राष्ट्रवादीला केले चितपट!

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सहीचे पत्र शिवसेना खासदार प्रवक्ते अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांंना दिले आहे. यात विरोधी पक्ष नेते पदासाठी औरंगाबादचे ( संभाजी नगर) विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांच्या नाव देण्यात आले आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 08, 2022 | 07:43 PM
शिवसेनेची नवी खेळी; काँग्रेस, राष्ट्रवादीला केले चितपट!
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपला दावा सांगितला होता. मात्र, त्याआधीच शिवसेनेने नवी खेळी खेळत काँगेस, राष्ट्रवादीला चितपट केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सहीचे पत्र शिवसेना खासदार प्रवक्ते अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांंना दिले आहे. यात विरोधी पक्ष नेते पदासाठी औरंगाबादचे ( संभाजी नगर) विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांच्या नाव देण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असे अंबादास दानवे यांची ओळख सर्वाधिक काळ जिल्हाप्रमुख राहिलेले नेते अशी आहे. जिल्हाप्रमुख, विधान परिषद सदस्य ते शिवसेना प्रवक्ते अशा तिहेरी भूमिकेत असलेले दानवे यांची औरंगाबाद जिल्यातील संघटना बांधणी आणि ती एकसंध ठेवण्यात मोठी भूमिका आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट सामील झाल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या बालेकिल्याचा ढासळणारा बुरुज राखण्यासाठी अंबादान दानवे यांची विरोधी पक्ष नेते पदावर वर्णी लावण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

विधान परिषदेतील आमदारांचे संख्याबळ पहाता या पदासाठी शिवसेनेने अंबादास दानवे यांचे नाव निश्‍चित केले असले तरी कॉंगे्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. मविआतील अन्य पक्षांनी सहमती दर्शवल्यास अंबादास दानवे यांच्या गळात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Clean faced ministers in the cabinet for the shinde government know who are the possible ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 07:43 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Shinde government
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
3

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
4

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.