• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Has Made Serious Allegations Against The Election Commission

नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

सत्ताधारी पक्षांच्या विजयात निवडणूक आयोगाची मदत सर्वात महत्वाची ठरली आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 22, 2025 | 02:20 PM
नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
  • सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा प्रचंड वापर
  • हर्षवर्धन सपकाळांची टीका
मुंबई : नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदार प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा प्रचंड वापर पहायला मिळाला. सत्ताधारी पक्षांच्या विजयात निवडणूक आयोगाची मदत सर्वात महत्वाची ठरली आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

निवडणूक निकालावर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या कामावर जनता प्रचंड नाराज आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकळला आहे, जनतेची कामं होत नाहीत, अशा परिस्थितीत आलेले निकाल जनतेचा कौल वाटत नाही. लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत खुलेआमपणे दडपशाही करण्यात आली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार व सत्ताधारी पक्षांचा पैसा फेक तमाशा देख, हा खेळ या निवडणुकीत पहायला मिळाला. या सर्व पार्श्वभूमीमुळे काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान रक्षणासाठी संघर्ष करत राहिल, आमची ही वैचारिक लढाई आहे असे सपकाळ म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. शत प्रतिशत भाजपासाठी या दोन मित्रपक्षांना भाजपा बाहेरचा रस्ता दाखवेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress has made serious allegations against the election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
1

एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

पीएमपीएलचा कारभार सुधारा, 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा आरोप
2

पीएमपीएलचा कारभार सुधारा, 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा आरोप

धरण उशाला अन् कोरड घशाला! भामा-आसखेड योजनेला 2027 चा मुहूर्त
3

धरण उशाला अन् कोरड घशाला! भामा-आसखेड योजनेला 2027 चा मुहूर्त

राष्ट्रवादी सत्तेत भाजपसोबत, काँग्रेस एकाकी; सांगलीत नेमकं काय घडलं?
4

राष्ट्रवादी सत्तेत भाजपसोबत, काँग्रेस एकाकी; सांगलीत नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.