अकोला : बाळापूर परिसरात टोळीने गुन्हे करणारे संतोष ढोरे, शिवाजी ढोरे, चंदू ढोरे (रा. गोरेगाव जि. अकोला) यांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावरील गुन्ह्यांची मालिका पाहता, पोलिस विभागाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक एप्रिल २०२२ रोजी वरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश पारीत केले.
[read_also content=”न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे साहित्य जप्त, न्यायालयाच्या आदेशानुसार झाली कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/materials-of-new-india-insurance-company-confiscated-action-taken-as-per-court-order-nraa-262999.html”]