महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या योजना बंद करून जनतेचा विकास खुंटवण्याचं काम करत असून हे स्थगिती सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली. मंत्री अब्दुल सत्तार ही विकृती असून कुठे जातील तिथे…
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांच्या परवानगीने घेता येईल. तथापि, माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक…
सात-आठ वर्ष बंद असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाच्या आदेशाने उठल्यानंतर पट प्रेमींमधे उत्साह संचारला होता. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ वर गेलेल्यानंतरही पट पाहायला बघ्यांची गर्दी उसळली होती.
स्थायी किंवा नियमीत स्वरूपातील कर्मचा-यांना दरमहा ३० हजाराच्या आसपास वेतन आहे तर मानधनावरील कर्मचा-यांना १५ हजार रूपये मानधन असले, तरी पीएफ वगैरे कापून त्यांच्या हाती दरमहा ८ हजार ६०० रूपये…
रिधोरा जवळच्या गुजरात अंबुजा फॅक्टरीतून ३२५ क्विंटल सोयाबीन चोरी गेल्याची तक्रार दोन एप्रिल रोजी बाळापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यांच्या घरासमोर सोयाबीनने भरलेला एम.एच.०४ जी.एफ. २२८४ क्रमांकाचे वाहन उभे होते.…
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची नुकतीच राज्यस्तरीय आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीत कार्यकारिणी बाबत चर्चा होऊन कार्यकारिणीत फेरबदल करण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या…
तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालय हे शहराच्या बाहेर असून, त्याला लागूनच शेती आहे. त्यामुळे वन्यजीव, कोल्हे, कुत्रे आदिंकडून मृतदेहाचे लचके तोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी संपूर्ण सुविधायुक्त शवविच्छेदन…
गेल्या वर्षभरात पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी एक कोटी १८ लाखांचा गुटखा जप्त केला. तसेच विविध गुन्ह्यात १२४२ आरोपींना अटक केली आहे.
मागील एका वर्षात विशेष पथकाने तीन देशी कट्टे व ४३ तलवारी जप्त केल्या आहेत. देशी कट्टे जिल्ह्यात किंवा परिसरात तयार होत नसून मध्य प्रदेशातून जिल्ह्यात येत आहेत. मध्य प्रदेशातून बुलढाणा…
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला पोलिस दलाचा पदभार स्विकारल्यापासून आजपर्यंत ६२ इसमाविरुद्ध एमपीडीए अॅक्ट अन्वये कारवाई केली. ही आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावलीची प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली होती. काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने बिंदुनामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाला सादर केला होता, मात्र कक्षाने प्रस्तावात त्रुटी काढल्या होत्या.
तिचे शनिवारी दुपारी अकोल्यात आगमन झाले. यावेळी क्रीडा प्रेमींनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. यावेळी अकोला बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनीचे राज्य प्रशिक्षक सतिश भट, डॉ. शर्मा आणि पलकचे आई-वडील प्रामुख्याने उपस्थित…
दरम्यान, १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यापूर्वी त्यासंदर्भात शाळांमधून आवश्यक ती जनजागृती केली जाणे आवश्यक होते परंतु, तशी जनजागृती न करण्यात आल्याने अजूनही अनेक बालके या मोहिमेपासून…
आरोपी शुद्धोधन सहदेव अंभोरे हा अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करावीत असे. हा क्रीडा प्रशिक्षक मुलीला संघातून काढून टाकण्याची धमकी देत तर, जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करीत होता. यातून अल्पवयीन पीडिता गरोदर असल्याचे…
एका कार्यक्रमात राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. मंत्री दानवे यांच्यावर गुन्हे दाखल न केल्यास नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा…
प्रवेश अर्ज १४ मार्च २०२२ पासून गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, विठ्ठल नगर, अकोला येथे मिळतील. सदर अर्ज ३१ मार्च २०२२ पर्यंत स्वीकारणे सुरू राहणार आहे. या प्रशिक्षणानंतर शाळा, कॉलेज, आय. टी.…
जिल्ह्यात २१ जुलै रात्री मुसळधार पाऊस झाला होता. सखल भागात आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. पावसाच्या पाण्याने ग्रामीण व शहरी भागातील घरांची पडझड झाली होती.
आज ते सकाळी फिरायला गेले होते. मात्र, अपार्टमेंटच्या मागे असलेल्या सर्विस गल्लीमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक…
अकोला (Akola) जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील (Murtijapur taluka) रविंद्र मोहिते यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय (poultry) सुरू केला. याकरिता कुरुम रेल्वे स्टेशन (Kurum railway station) लगत असलेल्या ......
कोरोनामुळे (Corona) अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. (has deprived many of their jobs) पोटपाणी भरण्यासाठी अनेकांना मन मारून न आवडत्या क्षेत्रात काम करावे लागत आहे; परंतु अकोल्यातील एक शिक्षण सध्या घरोघरी…