• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Devendra Fadnavis Sanjay Rauts Twitter War Over Waqf Bill Begins Nras

Fadnavis-Raut Twitter war: ‘तुमच्यात हा दम आहे का..?’ वक्फ विधेयकावरून फडणवीस-राऊतांमध्ये जुंपली

विरोधी पक्षाने वादविवाद आणि मतदानात जोरदार भूमिका घेण्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंमध्ये तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 02, 2025 | 11:24 AM
Fadnavis-Raut Twitter war: ‘तुमच्यात हा दम आहे का..?’ वक्फ विधेयकावरून फडणवीस-राऊतांमध्ये जुंपली

Photo Credit- Social Media वक्फ विधेयकावरून देवेंद्र फडणवीस- संजय राऊत यांचे ट्विटर वॉर सुरू

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  लोकसभेत बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले जाणार आहे. सत्ताधारी भाजपने आपली तयारी पूर्ण केली असून, आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगणारा तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे. भाजपचे काही मित्रपक्ष वक्फ विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत साशंक आहेत.  सरकारने मित्रपक्षांच्या सूचनांचाही समावेश केला आहे.  तर विरोधकांनीही सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट असलेले पक्ष संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करतील.

विरोधी पक्षाने वादविवाद आणि मतदानात जोरदार भूमिका घेण्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंमध्ये तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. सकाळी ९.३० वाजता काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होणार असून, त्यामध्ये सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहतील. या विधेयकावरून मोठा गदारोळ सुरू असून, विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मुस्लिम नेत्यांचे यावर वेगवेगळे मत आहे. केरळ चर्च संस्थेने सर्व राजकीय पक्षांना वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. विधेयक मंजूर झाल्यास, दिल्ली जनता मुस्लिम समिती आनंदोत्सव साजरा करेल.

Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत आज होणार मतदान; ‘या’ दोन पक्षांची भूमिका ठरणार महत्त्वाची

हे सुरू असतानाच दुसरीकडे या विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आहे.  लोकसभेतील वक्फ विधेयकावरून देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. “वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत !  बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे.

फडणवीसांच्या या ट्विटर पोस्टला संजय राऊत यांनी  ट्विटरद्वारे उत्तर देत फडणवीसांवर पलटवार केला आहे. “देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा , त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला ” असे लिहीत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, लोकसभेत आज दुपारी १२ वाजता चर्चा सुरू होईल. विधेयकावर चर्चा करण्यासाठी भाजपला ४ तासांचा वेळ देण्यात आला आहे. एनडीएला एकूण ४ तास ४० मिनिटे वेळ देण्यात आला आहे. विधेयकावर चर्चेसाठी ८ तासांचा वेळ देण्यात आला आहे. तथापि, गरजेनुसार वेळ वाढवता येतो. यावर सभापती ओम बिर्ला निर्णय घेतील. लोकसभेत भाजपच्या वतीने जगदंबिका पाल, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे, अभिजित गंगोपाध्याय, कमलजीत सेहरावत, तेजस्वी सूर्या, रविशंकर प्रसाद  हे नेते विधेयकाच्या बाजूने बोलणार आहेत.

Web Title: Devendra fadnavis sanjay rauts twitter war over waqf bill begins nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Padalkar-Awhad Clashes: पडळकर-आव्हाड वादाचा परिणाम? नताशा आव्हाडांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट
1

Padalkar-Awhad Clashes: पडळकर-आव्हाड वादाचा परिणाम? नताशा आव्हाडांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनच्या हप्त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या, “पात्र लाभार्थ्यांच्या आधार…”
2

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनच्या हप्त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या, “पात्र लाभार्थ्यांच्या आधार…”

Raigad News : “भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजप माजी जिल्हा उपाध्यक्षांचा शिंदेसेनेत प्रवेश
3

Raigad News : “भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजप माजी जिल्हा उपाध्यक्षांचा शिंदेसेनेत प्रवेश

Devendra Fadanavis News: मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी; निकाल राखीव
4

Devendra Fadanavis News: मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी; निकाल राखीव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला

कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.