• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dombivali News Forest Splendor Built On A Hill Scenic Hiking Trail For Seniors

Dombivali News : उकरड्यावर उभारलं वनवैभव; ज्येष्ठांसाठी निसर्गरम्य भ्रमंती कट्टा

ज्या अस्वच्छ जागा आहे तिचा सदुपयोग केला तर ? हाच हेतू लक्षात घेत डोंबिवली शहरात चक्क उकरड्यावर वनवैभव उभारण्यात आलेलं आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 24, 2025 | 12:38 PM
Dombivali News : उकरड्यावर उभारलं वनवैभव; ज्येष्ठांसाठी निसर्गरम्य भ्रमंती कट्टा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उकरड्यावर उभारलं वनवैभव
  • ज्येष्ठांसाठी निसर्गरम्य भ्रमंती कट्टा
  • मनसेच्या प्रल्हाद म्हात्रे यांनी घेतला पुढाकार

डोंबिवली : ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी पुर्वीसारखी मैदानं आता राहिलेली नाही.  शहरात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकाम वाढत जात असल्याचं दिसून येत आहे. अशातच ज्या अस्वच्छ जागा आहे तिचा सदुपयोग केला तर ? हाच हेतू लक्षात घेत डोंबिवली शहरात चक्क उकरड्यावर वनवैभव उभारण्यात आलेलं आहे. भटकंती कट्टा, ब्रम्हांड कट्टा, भ्रमंती कट्टा अशा विशेष नामांकित कट्यांवर ज्येष्ठ महिला पुरुष योगसाधना करून आपली शारीरिक काळजी घेत असतांना अनेक शहरातून दिसून येतात. डोंबिवली सांस्कृतिक नगरीत भगवंताचे नामस्मरण आणि शारीरिक कवायतींची आवड असणारा आणि सतत स्वच्छतेच्या कार्यात मग्न असणाऱ्या डोंबिवलीतील मनसेच्या प्रल्हाद म्हात्रे यांनी पश्चिमेकडील उकरड्या बावन्नचाळ जागेवर वनवैभव उभारून त्या जागेचा कायापालट केला. त्याच निसर्गरम्य जागेवर ज्येष्ठांसाठी भ्रमंती कट्टा उभारून दिवाळीच्या सणाची एक अनोखी मेजवानी दिली आहे.

Balipratipada: बदलापूर गावातील अनोखी प्रथा! बैलांना आगीवरून उडी मारण्यास लावले जाते

बावन्न चाळीतील रेल्वे मैदान जे पूर्वी उकिरडं होतं पण प्रल्हाद म्हात्रे यांच्या प्रयत्नाने ते नंदनवन म्हणून सर्वांच्या परिचयाचं झालेलं दिसून येत आहे. हे मैदान विरंगुळ्याचं ठिकाणाबरोबर खेळाचं मैदान अशी चर्चित होत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या उत्तरार्धात येथे गवत लावण्याचं काम म्हात्रे यांनी सुरू केलं होतं. पण ते वेळेअभावी अपूर्ण राहिलं होतं. या वर्षी मात्र मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला आणि भरपूर पावसाचा फायदा घेऊन मैदानात गवत लावण्याचं काम सुरू केलं. यासाठी वेदांगी म्हात्रे हिने देखील तिच्या शैक्षणिक प्रपंचातुन वेळ काढून म्हात्रे यांना मोलाची साथ दिली. आता थंडी सुरू होताच डोंबिवलीकरांना औषधी गुणधर्म असलेल्या या हिरव्यागार गवतावर मनसोक्तपणे चालता येईल. जेष्ठांसाठी बाकडे, तरुणांसाठी क्रिकेट, चांगल्या आरोग्यासाठी दुर्वा आणि एकंदरीत मोकळी हवा हे मैदान डोंबिवलीकरांना देणार आहे.

याच बावन्न चाळीतील रेल्वे मैदानात ज्येष्ठांसाठी एक योग कट्ट्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा फायदा शारीरिक व्याधींना दूर ठेवण्यासाठी, फुफ्फुसांची क्षमता वाढविणे, श्वसनसंस्था मजबूत करणे, रक्तसंचारात सुधारणा, सांधेदुखीतून मुक्तता ताणतणाव आणि चिंतामुक्त जीवन शांत आणि स्थिर मन अशा शारीरिक आणि मानसिक संबंधांत सुधारणा करण्यासाठी आहे. तसेच ज्येष्ठांच्या मनातील भावना ओळखून त्यांच्यासाठी भ्रमंती योग कट्ट्याची निर्मिती केली असे मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले. म्हात्रे यांच्याच पुढाकाराने शहरातील ज्येष्ठांकरिता दिवाळीच्या मुहूर्तावर भ्रमंती योग कट्ट्याची निर्मिती करण्यात आली. या कट्ट्याचे लोकार्पण दिवाळीच्या निमित्ताने ज्येष्ठांनी एकत्र येऊन करण्यात आले. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना योगासने आणि प्राणायाम करण्यासाठी चौथरे व पिंपळपार तयार केले आहेत. ज्येष्ठांना बसून मोकळा श्वास घेता यावा, तसेच विरंगुळा मिळावा म्हणून जवळजवळ दीडशे बाकडे, खेळाचे मैदाने, क्रिकेट धावपट्टी, कबड्डीचे मैदान, तसेच जयंती, पुण्यतिथी सारखे कार्यक्रम करण्यासाठी व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कायमचा बंदोबस्त करा नाहीतर तीव्र आंदोलन करू! रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला इशारा

Web Title: Dombivali news forest splendor built on a hill scenic hiking trail for seniors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • dombivali news
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC News : ‘कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा’; स्थानिक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

KDMC News : ‘कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा’; स्थानिक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक
2

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन
3

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

Oct 24, 2025 | 03:07 PM
नवीन गोल्ड ETF योजना लाँच! NFO 31 ऑक्टोबरपर्यंत खुले, फक्त 1000 पासून गुंतवणुकीची संधी

नवीन गोल्ड ETF योजना लाँच! NFO 31 ऑक्टोबरपर्यंत खुले, फक्त 1000 पासून गुंतवणुकीची संधी

Oct 24, 2025 | 03:04 PM
Earthquake in Rajkot: गुजरातच्या राजकोटमध्ये भूकंपाचे धक्के; रिक्टर स्केलवर ३.४ तीव्रतेची नोंद, लोकांमध्ये घबराट

Earthquake in Rajkot: गुजरातच्या राजकोटमध्ये भूकंपाचे धक्के; रिक्टर स्केलवर ३.४ तीव्रतेची नोंद, लोकांमध्ये घबराट

Oct 24, 2025 | 03:03 PM
Surya Gochar In November: नोव्हेंबरमध्ये होणारे सूर्याचे संक्रमण मेष राशीसह या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Surya Gochar In November: नोव्हेंबरमध्ये होणारे सूर्याचे संक्रमण मेष राशीसह या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Oct 24, 2025 | 03:02 PM
बजेट स्मार्टफोन्साठी लाँच झाला Snapdragon 6s Gen 4 चिपसेट! 200MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6E चा मिळणार सपोर्ट

बजेट स्मार्टफोन्साठी लाँच झाला Snapdragon 6s Gen 4 चिपसेट! 200MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6E चा मिळणार सपोर्ट

Oct 24, 2025 | 03:02 PM
IND VS PAK : “त्यांनी संघाला दहशतवाद्यांसारखे…” मोहसिन नक्वीचे कौतुक तर भारताविरुद्ध ओकले विष; ट्रॉफी वादावरचा Video Viral

IND VS PAK : “त्यांनी संघाला दहशतवाद्यांसारखे…” मोहसिन नक्वीचे कौतुक तर भारताविरुद्ध ओकले विष; ट्रॉफी वादावरचा Video Viral

Oct 24, 2025 | 02:56 PM
मुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गासाठी इतका अट्टहास का? राज्यातील गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्या; राजू शेट्टींचा टोला

मुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गासाठी इतका अट्टहास का? राज्यातील गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्या; राजू शेट्टींचा टोला

Oct 24, 2025 | 02:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Oct 23, 2025 | 07:47 PM
Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Oct 23, 2025 | 07:00 PM
Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Oct 23, 2025 | 04:38 PM
Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Oct 23, 2025 | 03:04 PM
Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Oct 22, 2025 | 05:22 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.