• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pune Collector Said 23 Thousand Manpower Deployed To Zp Election 2026

ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune News: निवडणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 02:35 AM
ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यात जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणूक जाहीर
7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला निकाल जाहीर होणार
पुणे जिल्ह्यात 23 हजार 114 मनुष्यबळ असणार कार्यरत

बारामती: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्या आहेत. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या कामकाजाकरिता पुणे जिल्ह्यात १३ तालुक्यात एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

बारामती तालुक्यात १ हजार ९४५, मावळ १ हजार ६१२, मुळशी १ हजार ४९५, शिरुर २ हजार १९०, हवेली १ हजार ८००, दौंड २ हजार ६० , इंदापूर २ हजार ६३२ , पुरंदर १ हजार ५३८, भोर १ हजार १९०, वेल्हे ४५०, आंबेगाव १ हजार ५७५, जुन्नर २ हजार ४११ आणि खेड २ हजार २१६ तालुक्यात असे एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र
बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे  एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष
निवडणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी ०२०-२६१२३३७१ हेल्पलाईन क्रमांक तसेच १०७७ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Web Title: Pune collector said 23 thousand manpower deployed to zp election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Panchayat Samiti Elections
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस
1

अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”
2

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग
3

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन
4

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Feb 04, 2026 | 02:35 AM
भारताचे बजेट म्हणजे आंतराराष्ट्रीय राजकारणातील खेळी! चीन अन् अमेरिकेला चपराक

भारताचे बजेट म्हणजे आंतराराष्ट्रीय राजकारणातील खेळी! चीन अन् अमेरिकेला चपराक

Feb 04, 2026 | 01:15 AM
Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती

Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती

Feb 03, 2026 | 11:39 PM
Breaking: अरे देवा! मुंबई विमानतळावर अनर्थ टळला, Air India-IndiGo च्या विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर

Breaking: अरे देवा! मुंबई विमानतळावर अनर्थ टळला, Air India-IndiGo च्या विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर

Feb 03, 2026 | 11:33 PM
BMC Mayor Selection: ठरलं तर! ‘या’ दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! ७ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया; पाहा संपूर्ण कार्यक्रम

BMC Mayor Selection: ठरलं तर! ‘या’ दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! ७ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया; पाहा संपूर्ण कार्यक्रम

Feb 03, 2026 | 10:12 PM
Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

Feb 03, 2026 | 09:37 PM
“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

Feb 03, 2026 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.