Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेड तालुक्यातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत; धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात

दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. भात लागवडीपूर्वी रोपे तयार करण्यासाठी साळ पेरणी हा महत्त्वाचा टप्पा असतो. या पेरणीतून तयार होणारी रोपे पुढे मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जातात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 11, 2026 | 01:12 PM
खेड तालुक्यातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत; धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात

खेड तालुक्यातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत; धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात

Follow Us
Follow Us:

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामाची चाहूल लागली असून भात रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी धूळवाफेवर साळीच्या पेरणीला सुरुवात केली आहे. काही भागात झालेल्या वळवाच्या पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली असून आता बळीराजा समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागाची ओळख भाताचे आगार म्हणून आहे.

पोषक हवामान, सुपीक जमीन आणि मुबलक पर्जन्यमान यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. भात लागवडीपूर्वी रोपे तयार करण्यासाठी साळ पेरणी हा महत्त्वाचा टप्पा असतो. या पेरणीतून तयार होणारी रोपे पुढे मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर धूळवाफेवर पेरणी सुरू केली आहे.

Mira Bhayandar Case : ‘दोषींना कोणतीही माफी नाही…’, मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका

तालुक्याच्या पश्चिम भागात सरासरी १८०० ते २००० मिलिमीटर पाऊस पडत असल्याने खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक मानले जाते. मात्र, यंदा हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मॉन्सूनपूर्व पाऊसही अत्यल्प झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

पर्यावरणपूरक पद्धतीने रोपवाटिका तयार

सध्या उपलब्ध असलेल्या ओलाव्याचा आणि आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत. भाताची रोपे तयार करण्यासाठी अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने जमीन भाजून त्यावर साळ पेरणी करतात, तर काही शेतकरी सेंद्रिय खते व शेणखतांचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने रोपवाटिका तयार करत आहेत.

ठळक मुद्दे नेमके काय?

  • पश्चिम खेड पट्ट्यात धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात.
  • वळवाच्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग.
  • सुमारे ३ ते ३.५ हजार हेक्टरवर भात लागवड.
  • अल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता.
  • मॉन्सूनकडे शेतकऱ्यांचे लक्ष; चांगल्या पावसाची अपेक्षा.
  • पारंपरिक आणि सेंद्रिय पद्धतीने भात रोपवाटिका तयार करण्यास प्रारंभ.

    Mira Bhayandar: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Web Title: Farmers in khed taluka are still awaiting rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Khed News
  • Rain News

संबंधित बातम्या

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क
1

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका
2

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका

पाऊस गायब, कडक ऊन अन् सुकलेली पिके; धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती
3

पाऊस गायब, कडक ऊन अन् सुकलेली पिके; धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस
4

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.