Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी माणसाने मनात आणले तर काहीही करु शकतो, राज्यपालांच्या माफीवरुन महेश तपासेंचा भाजपाला टोला

मराठी माणूस स्वाभिमानासाठी पेटून उठतो तेव्हा उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते. हे ताजे उदाहरण आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapse) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat singh kosyari) यांच्या बदललेल्या वक्तव्यावर भाष्य केले.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 03, 2022 | 08:05 PM
मराठी माणसाने मनात आणले तर काहीही करु शकतो, राज्यपालांच्या माफीवरुन महेश तपासेंचा भाजपाला टोला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठी माणूस स्वाभिमानासाठी पेटून उठतो तेव्हा उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते. हे ताजे उदाहरण आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapse) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat singh kosyari) यांच्या बदललेल्या वक्तव्यावर भाष्य केले. मागच्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल जे वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात मराठी लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

[read_also content=”अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, अजित पवारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/the-victims-of-heavy-rains-should-get-immediate-help-ajit-pawar-311629.html”]

काय बोलले राज्यपाल

एका कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून (Mumbai) राजस्थानी व गुजराती (Rajsthani and gujrati people) लोकांना मुंबईतून काढावं, म्हणजे मुंबईत पैसा राहणार नाही, त्यामुळं मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं. यानंतर राज्यात तीव्र पडसाद पाहयाला मिळाले. तसेच राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आली होती. मंगळवारी गुजरात फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अमराठी लोकांनी मराठी शिकावे असे वक्तव्य राज्यपाल यांनी केले आहे. या वक्तव्याचे महेश तपासे यांनी स्वागत करताना महाराष्ट्रात राहणार्‍यांनी मराठी शिकली व बोलली पाहिजे असे स्पष्ट केले.

Web Title: Governor bhagat singh kosyari statement said sorry this good thing mahesh tapase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2022 | 08:05 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Mahesh Tapase
  • Mumbai
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Shinde fadnvis government
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
2

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र
3

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
4

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.