Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सलग चार दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2026 | 12:10 PM
अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. थंडी संपल्यानंतर आता उन्हाळा सुरु होताना दिसत आहे. तापमानात वाढ दिसून येत आहे. त्यातच पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. नागरिकांना आतापासूनच उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. बहुतांश भागात पारा ३५ अंशांच्या पुढे गेला असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढला आहे.

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सलग चार दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता.६) १५.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र होते. तापमानामध्ये वाढ झाली असल्याने दुपारी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

हेदेखील वाचा : Pune Traffic News: पुणे होणार ट्रॅफिकमुक्त! नितीन गडकरींकडून ४५ हजार कोटींच्या ६ महाप्रकल्पांची घोषणा

दरम्यान, सध्या पुण्यात तापमानाचा पारा 34 अंशांवर गेला आहे. पुणे आणि परिसरात शनिवारी (ता.७) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. शनिवारी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

रविवारपासून तापमानात आणखी होणार

तसेच रविवारपासून (ता.8) कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात वाढ होऊन ते 39 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे.

हेदेखील वाचा : Pune-Mumbai Traffic Jam: पुणे-मुंबई ट्रॅफिक जामला कायमचा ‘ब्रेक’! १३५ किमीचा शिरूर-उरण मल्टिनोडल

शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे, उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे.

Web Title: Heat has intensified there has also been a significant increase in the temperature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Climate Change
  • pune news
  • Weather Update

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Climate Change : मानवी मूत्रामुळे वितळत आहेत ग्लेशियर? माउंट एव्हरेस्टवरील संशोधनातून समोर आला थक्क करणारा खुलासा
2

Climate Change : मानवी मूत्रामुळे वितळत आहेत ग्लेशियर? माउंट एव्हरेस्टवरील संशोधनातून समोर आला थक्क करणारा खुलासा

Nepal Climate Crisis : ‘मदत नाही, कर्ज फेडा’; नेपाळच्या नुकसानभरपाईच्या मागणीला ग्रेटा थनबर्ग यांचा पाठिंबा
3

Nepal Climate Crisis : ‘मदत नाही, कर्ज फेडा’; नेपाळच्या नुकसानभरपाईच्या मागणीला ग्रेटा थनबर्ग यांचा पाठिंबा

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
4

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.