Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट…

दोन ते चार दिवस महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसासोबत हवेचा वेग जास्त राहू शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2026 | 09:37 PM
Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट...

Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट...

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात गेल्या काही दिवसात तापमानात वाढ 
देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा 
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

Weather Update: राज्यात गेल्या कही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. थंडीचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. हवामानात सातत्याने बदल होत आहे. आयएमडीने देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील दोन ते चार दिवस महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसासोबत हवेचा वेग जास्त राहू शकतो. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक आणि अन्य यही राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उकाडा वाढल्यास कदाचित पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहू शकते. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. राज्यात थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू झाल्यासारखे वाटत असताना काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. दक्षिण भारतात काही दिवस हवेचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील काही राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

“हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

भारतात पुन्हा पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांत तापमान वाढत असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी (17 फेब्रुवारी) अचानक गारवा जाणवू लागला. हवामानातील हा बदल सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पश्चिमी विक्षोभामुळे पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये बुधवारपर्यंत पावसाची क्षेत्रे निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता दरम्यान, दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे श्रीलंकेत रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. याच प्रणालीचा परिणाम म्हणून शुक्रवारपासून रविवारदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert to maharashtra and all many states weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ
1

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित
2

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके
3

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा
4

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.