Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…

राज्यात पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, घाटमाथ्यावर अति ते अति मुसळधार पुस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कालपासून पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 08:00 AM
Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…
Follow Us
Follow Us:
  • राज्यात सगळीकडे मुसळधार पावसाला सुरुवात
  • अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट 
  • नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Maharashtra Rain Update: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यातील पाणीसाठा कमी झपाट्याने कमी होत होता. मात्र आता पावसाने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे , पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाचा परिणाम मुंबईच्या वाहतुकीवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्वाचे काम असेल तरच शक्यतो घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईल पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासांमध्ये मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

राज्यात पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, घाटमाथ्यावर अति ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कालपासून पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात देखील पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्र पूर्ण क्षमतेने लवकर भरल्यास पाणीकपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…

तर दुसरीकडे कोकणात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शीळ नावाचे धरण देखील पावसामुळे पूर्ण भरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोकण किनरपट्टीवर देखील येत्या काही दिवसांमध्ये प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्यात पाऊस कोसळला नसल्याने राज्याची चिंता वाढली होती. मात्र आता पाऊस सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Web Title: Imd gave red alert to kokan mumbai and maharashtra heavy rainfall in state few hours latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 07:48 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • kokan rain Update
  • maharashtra weather update
  • Red Alert for Rain

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.