• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Instructions To Mahayutti Leaders During Amit Shahs Visit To Mumbai Nras

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात मोठ्या घडामोडी; महायुतीच्या नेत्यांना महत्त्वाच्या सूचना

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले.  राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवा, तसेच भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही,त्यामुळे जागांबाबत योग्य निर्णय घ्यावेत, असेही अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 09, 2024 | 04:24 PM
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात मोठ्या घडामोडी; महायुतीच्या नेत्यांना महत्त्वाच्या सूचना

Photo Credit- Social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : ठमहायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा  मान सन्मान राखला जाईल, तसेच,  ज्या जागा निवडून निश्चितपणे निवडून येऊ शकतात, अशी जागांसंबंधी लवकरात लवकर एकत्रितरित्या बैठका घेण्याच्या सूचाना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.   अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना मुंबई महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई दौऱ्याचा समारोप कऱण्यापूर्वी अमित शाह यांच्या उपस्थित मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह  उपमुख्यमंत्री अजित पवार, देंवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे,  हे नेते  उपस्थित होते.  या बैठकीत जागावाटपासंदर्भात चर्चा झाली.  राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील असा शब्द दिल्याची माहिती समोर आली आहे.  पण महायुतीतील जागावाटपा संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपासंदर्भात दिल्लीत अंतिम चर्चा होईल, असेही सांगितले जात आहे.

हेही वाचा:  आंदेकर खूनप्रकरणी मोठी अपडेट; हत्यारे पुरवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेवेळी झालेल्या चुका विधानसभेला होऊ नयेत, अशा सुचनाही अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.  तसेच महायुतीतील मतभेद चव्हा्च्यावर येऊ नयेत आणि जाहीर वाद टाळावेत, महायुतीच्या नेत्यांनी काहीही बोलताना संयम ठेवून बोलावे, अशाही सुचना अमित शाहांनी दिल्या आहेत.  त्याचबरोबर, ज्या उमेदवारांमध्ये जिंकून येण्याची क्षमता आहे ते निश्चित करावेत आणि विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हलाही उत्तर द्या, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

याशिवाय या बैठकीत भाजपच्या अंतर्गत सर्व्हेकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले.  राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवा, तसेच भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही,त्यामुळे जागांबाबत योग्य निर्णय घ्यावेत, असेही अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: मुंबई दौऱ्यात अमित शहांनी महायुतीच्या नेत्यांना खडसावले; म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील…

Web Title: Instructions to mahayutti leaders during amit shahs visit to mumbai nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Mahayuti

संबंधित बातम्या

गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…
1

गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…

Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा
2

Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले
3

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले

US-Israel Iran War: इराणवरील हल्ल्यामुळे भारतात हिंसाचार भडकणार? गृह मंत्रालयाकडून ‘या’ राज्यात अलर्ट जारी
4

US-Israel Iran War: इराणवरील हल्ल्यामुळे भारतात हिंसाचार भडकणार? गृह मंत्रालयाकडून ‘या’ राज्यात अलर्ट जारी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा

भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा

Mar 08, 2026 | 03:20 PM
‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया

‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया

Mar 08, 2026 | 03:18 PM
Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

Mar 08, 2026 | 03:16 PM
बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

Mar 08, 2026 | 03:09 PM
Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Mar 08, 2026 | 03:02 PM
छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

Mar 08, 2026 | 03:00 PM
India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

Mar 08, 2026 | 02:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.